Pratibha Shukla on Tomato prices : सध्या देशभरात टोमॅटोचे भाव (Tomato prices) गगनाला भिडले. त्यामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचत आहे. टोमॅटोच्या वाढलेल्या किमतींबाबत सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वचजण संताप व्यक्त करत आहेत. टोमॅटोसाठी एवढे पैसे मोजणं शक्य होत नसल्यानं हे भाव लवकरात लवकर पूर्ववत व्हावेत, अशी नागरिकांची मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर योगी सरकारमधील मंत्री आणि उत्तर […]
Loksabha Election BJP Masterplan: पुढील वर्ष हे निवडणुकांच वर्ष आहे. 2024 मध्ये लोकसभेबरोबरच (Lok Sabha Elections) अनेक राज्यांच्या विधानसभा निवडुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी आता फक्त काही महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसह (BJP) सर्वच विरोधी पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी विरोधकांनी महाआघाडी स्थापन केली असतानाच आता भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचीही […]
Madhya Pradesh Elections : लोकसभा निवडणुकांसाठी आम आदमी पार्टीने काँग्रेसबरोबर हातमिळवणी केली आहे. मात्र मध्य प्रदेशात पार्टी आपल्या जुन्याच प्लॅनवर काम करत आहे. मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाने प्रचाराची मोहीम जाहीर केली आहे. अशा परिस्थितीत आम आदमी पार्टीच्या एन्ट्रीने येथील निवडणूक काँग्रेस विरुद्ध भाजप अशी न राहता त्रिकोणीय झाली आहे. विशेष म्हणजे, बंगळुरू येथील बैठकीत […]
CBSE Board Schools: आतापर्यंत सीबीएसई बोर्डाचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून होत होते. मात्र आता बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संलग्न शाळांना पूर्व-प्राथमिक ते इयत्ता 12 वी पर्यंत शिक्षणाचे पर्यायी माध्यम म्हणून मातृभाषा वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. CBSE च्या मते, हा निर्णय NEP 2020 च्या तरतुदींनुसार आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी बहुभाषिकतेच्या महत्त्वाच्या संज्ञानात्मक फायद्यांवर जोर […]
Andhra Pradesh News : आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथील सरकारी रुग्णालयात ऑक्सिजनअभावी आठ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आमच्या रुग्णांना जीव गमवावा लागल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. यामध्ये एमआयसीयू वॉर्डमध्ये दाखल असलेल्या सहा रुग्णांचा समावेश आहे. आरोपांबाबत रुग्णालय व्यवस्थापनाचे म्हणणे आहे की ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. सर्वांचा मृत्यू आजाराने […]
Gujarat flood : गुजरातमध्ये पावसाने (Rain) अक्षरश: थैमान घातलं आहे. सतत पाऊस पडत असल्यानं अनेक भागात पूरस्थिती (flood) निर्माण झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जुनागढ आणि नवसारी येथे पावसामुळे महापूर आला असून घरांमध्ये पाणी शिरले आहे. इथले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुराच्या पाण्याचा प्रवाह वेगवान असून त्यात जनावरे व गाड्या वाहून जात आहेत. […]