मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देश सुन्न झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयापासून सामान्यातील सामान्य माणूस या घटनेबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. अशात संबंधित पीडित महिलांपैकी एका महिलेच्या पतीने त्याची आपबिती माध्यमांसमोर मांडली आहे. हा पती भारतीय लष्कराचा माजी जवान आहे. त्यांनी अतिशय धाडसाने जमावाने कशा पद्धतीने […]
बंगळुरु : राज्याच्या हितासाठी कट्टर विरोधक असलेल्या भाजप आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांनी विरोधी पक्ष म्हणून विधानसभेत आणि विधानसभेबाहेर एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला आहे. जेडी(एस) आणि भाजपने एकत्र पत्रकार परिषद घेत हा निर्णय जाहीर केला. यावेळी बोलताना, जेडी(एस) नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि भाजपचे नेते व माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी […]
Manipur Violence : मणिपूर येथे जातीय हिंसाचारात दोन महिलांना विविस्त्र केल्याचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे. अशात आता पश्चिम बंगालमधूनही एक खळबळजनक घटना समोर येत आहे. पश्चिम बंगालमधील मालदा येथून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यात काही महिला दोन महिलांना बेदम मारहाण करून अर्धनग्न करत असल्याचं दिसून येत आहे. […]
NDA vs INDIA : लोकसभा निवडणुकांच्या तयारीत असलेला भाजप विरोधकांच्या सध्याचा राजकारणाला झटका देण्याच्या तयारीत आहेत. यासाठी भाजपाने एनडीए मजबूत करण्यावर भर दिला आहे. भाजपाने आपले दुरावलेले मित्र पुन्हा जवळ घेण्याबरोबरच नवीन मित्रांचा शोध सुरू केला आहे. भाजपला गुडन्यूज दक्षिणेतील कर्नाटक राज्यातून मिळाली आहे. येथे जनता दलाचे नेते एचडी कुमारस्वामी यांनी भाजपबरोबर युती करण्याचे जाहीर […]
Seema Haider: पाकिस्तानी सीमा हैदर आणि सचिन मीना यांची प्रेमकहाणी आता राष्ट्रपतींपर्यंत पोहोचली आहे. एकीकडे युपी एटीएस या प्रकरणाचा तपास करत आहेत तर दुसरीकडे या प्रकरणात दररोज काही ना काही नवीन घडामोडी होताना दिसत आहेत. शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दयेचा अर्ज करत सीमाला भारतीय नागरिकत्व देण्याची विनंती करण्यात आली आहे. याचिकेत म्हटले होते की, […]
जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) सरकारने राजेंद्र गुडा (Rajendra Guda)यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी केली आहे. राजेंद्र गुडा यांनी शुक्रवारी 21 जुलै रोजी विधानसभेत आपल्याच सरकावर प्रश्न उपस्थित करत घेरले होते. मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांची राजस्थानशी तुलना करून ते म्हणाले की, राजस्थानमध्येही महिलांवर खूप अत्याचार होत आहेत. सरकारने मणिपूरऐवजी राजस्थानमधील महिलांवरील अत्याचारांवर लक्ष केंद्रित […]