Karnataka Election Results : भाजपसोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या लक्ष्मण सवदी (Laxman Savadi) यांनी अथणी मतदारसंघातून (Athani Constituency) मोठा विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे महेश कुमथल्ली (Mahesh Kumthalli) यांचा सुमारे 76 हजार मतांनी पराभव केला. कर्नाटकच्या अथणी मतदारसंघात मोठी चुरस होती. माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना भाजपकडून तिकीट नाकारण्यात आले होते. यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला […]
Karnataka Election Results : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल (Karnataka Election Results) स्पष्ट झाला आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होणार आहे. राज्यात भाजपची मोठी पडझड झाली आहे. दक्षिणेतील एकमेव राज्यही पक्षाने गमावले आहे. तसेच या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा झटका बसला आहे. या निवडणुकीत कानडी जनतेनं तब्बल 13 मंत्र्यांना घरी बसवले आहे. कर्नाटक विधानसभेसाठी 10 […]
karnatak asembly election update 2023 : 10 मे रोजी झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या (Karnataka Legislative Assembly) 224 जागांसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीला आज पार पडली. संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले होते. प्रत्येक निवडणुकीत सत्ताबदल करण्याची कर्नाटकची 39 वर्षांची परंपरा आहे. यंदाही कर्नाटकने आपली परंपरा कायम राखल्याचं हाती आलेल्या निकालावरून दिसतं आहे. यंदा कॉंग्रेसने (Congress) एकहाती सत्ता […]
Karnatak Election Result 2023 : कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय आता निश्चित झाला आहे. काँग्रेसने भाजपाला कर्नाटकमध्ये धोबीपछाड दिली आहे. कर्नाटक मध्ये भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी जोरदार प्रचार केला होता. भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत् प्रकाश नड्डा व त्यांच्या इतर राज्यांचे मुख्यमंत्री असे सर्व नेते प्रचारासाठी आले […]
Karnataka Election Result 2023: माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी (HD Kumaraswamy) हे कर्नाटक विधानसभा निवडणुकीत किंगमेकरची भूमिका बजावण्यासाठी सज्ज झाले होते पण काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याने त्यांचे स्पप्न भंगले आहे. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार बनणार हे जवळपास निश्चित झाले आहे. एचडी कुमारस्वामी हे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा (HD DeveGowda) यांचे पुत्र आहेत. त्यांनी रामनगरम जिल्ह्यातील चन्नापटना येथून […]
Karnataka Election Results : कर्नाटकच्या नागरिकांनी यंदा भाजपला नाकारत (Karnataka Election Results) काँग्रेसच्या हातात कारभार दिला आहे. ताज्या माहितीनुसार काँग्रेसने 119 जागांवर विजय मिळवला असून 17 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपला फक्त 64 जागा मिळाल्या असून 9 जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेसच्या विजयानंतर देशभरातील विरोधकांनी भाजपला टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. आता पश्चिम बंगालच्या […]