Karnataka Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. यामध्ये कॉंग्रेसला (Congress)स्पष्ट बहुमत मिळालं आहे. या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यामध्ये अनेकांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यातच हुबळी-धारवाड मध्य (Hubli-Dharwad Central) मतदारसंघात भाजप आणि कॉंग्रेसमध्ये चुरशीची लढत झाली. या मतदारसंघात सहावेळा आमदार आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर (Jagdish Shettar) हे […]
Ashok Chavan on Karnataka Election Results : कर्नाटकात भाजपचा पराभव जवळपास निश्चित झाला आहे. काँग्रेसने (Karnataka Election Result) विजयाकडे वाटचाल सुरू केली असून यंदा काँग्रेसचे सरकार असेल हे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या पराभवावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून विरोधकांनी सडकून टीका केली आहे. या निकालावर काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. […]
Karnataka Election Results : कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या विजयानंतर कर्नाटकचा मुख्यमंत्री (Karnataka CM) कोण होणार? याची उस्तुकता निर्माण झाली आहे. काँग्रेसने निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला नव्हता. त्यामुळे कर्नाटकात काँग्रेसच्या विजयानंतर देखील मुख्यमंत्री कोण असणार याचा सस्पेंस आहे. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत काँग्रेसचे विजयी उमेदवार ठराव मंजूर करून हा निर्णय हायकमांडवर पाठवू शकतात, असे काँग्रेसकडून सांगण्यात […]
DK Shivakumar won by 1 lakh : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Elections) निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा (BJP) दारूण पराभव झाला आहे. त्यामुळं सत्ताधारी भाजपला मोठा झटका बसला आहे. कनकापुरा विधानसभा मतदारसंघात (Kanakapura Assembly Constituency) महसूल मंत्री आर अशोक (R Ashok) यांचा दारूण पराभव झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके […]
UP Election Result 2023 : उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने (BJP) पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी केली आहे. कर्नाटकच्या जनतेने भाजपाची साथ सोडली असली तरी उत्तर प्रदेशातील स्थानिक निवडणुकीत पक्षाने चांगले यश मिळवले आहे. या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी माफिया अतीक अहमद (Atique Ahmed) आणि त्याच्या कुटुंबाचा किस्सा चांगलाच चर्चेत होता. त्यामुळे या […]
Karnataka Assembly Elections result; कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव होताना दिसत आहे. कानडी मतदारांनी काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमताचा कौल दिला आहे. बहुमताचा आकडा पार करत काँग्रेसने 135 जागांवर आघाडी घेतली आहे. दूध उत्पादक जिल्ह्यांमध्ये भाजपला (BJP) मोठा दणका बसला आहे. तर काँग्रेसच्या जवळपास 4.4% मतांमध्ये वाढ झाली आहे. भाजपच्या पराभवामध्ये अमूल विरुद्ध नंदिनी वाद […]