Atiq ashraf murder case : गँगस्टर अतिक अहमद (Atiq ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf ahmed)यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशमधील (UP) योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)सरकारने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) कॅव्हेट (Caveat Petition)दाखल केले आहे. याप्रकरणी 28 एप्रिलला सुनावणी होणार आहे. संजय राऊत यांचा ताफा अडवला! पोलिसांवर हक्कभंग आणणार, राऊत यांचा इशारा अतिक अहमद-अश्रफच्या हत्या प्रकरणात […]
Karanatak Tabassum Shaikh : कर्नाटकची विद्यार्थिनी तबस्सुम शेख हिने 12वीच्या बोर्ड परीक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे. कर्नाटक प्री युनिव्हर्सिटी एज्युकेशन डिपार्टमेंटने घेतलेल्या PUC-दुसरी परीक्षेत (12वी) तबस्सुमने सर्वाधिक गुण मिळवले. यावर्षी ती 600 पैकी 593 गुण मिळवून स्टेट आर्ट्स टॉपर आहे. हिंदी, मानसशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयात 100 पैकी 100 गुण तिला मिळाले आहेत. काँग्रेस नेते […]
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या युवकाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, काल एका अज्ञात युवकाने 112 क्रमांकावर मेसेजद्वारे योगी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आयुक्तायल पोलिसांकडून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. देशात 13 वर्षात 9 नक्षलवादी हल्ले अन् आत्तापर्यंत ‘एवढे’ जवान शहीद मुख्यमंत्री योगी यांनी धमकी […]
Chhattisgarh Naxal IED Attack : छत्तीसगडमधील (Chhattisgarh) नक्षलग्रस्त (Naxal)दंतेवाडा जिल्ह्यात आज (दि.26) नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 11 डीआरजी (जिल्हा राखीव रक्षक) जवान शहीद झाले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, नक्षलवाद्यांनी जिल्ह्यातील अरणपूर पोलीस ठाण्याच्या परिसरात भूसुरुंगाचा स्फोट (Landmine explosion)केला. त्यांनी सांगितले की, अरणपूर पोलीस स्टेशन (Police Station) परिसरात नक्षलवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीवरुन नक्षलविरोधी अभियानात दंतेवाडा येथून डीआरजी […]
Naxal attack in Chhattisgarh : छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात (Naxal attack)11 जवान शहीद झाले आहेत. दंतेवाडातील अरनपूरच्या जंगलात नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्याची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस बंदोबस्त परिसरात रवाना करण्यात आला आहे. या स्फोटात 10 जवान आणि एका ड्रायव्हरचा मृत्यू झाला आहे. 2018 नंतर सुरक्षा दलाचे जवान शहीद […]
AAP’s Shaili Oberoi elected unopposed as Mayor of Delhi : दिल्लीच्या महापौरपदी पुन्हा एकदा आम आदमी (AAP) पक्षाच्या डॉ. शैली ओबेरॉय (Dr. Shaili Oberoi) विराजमान झाल्या आहेत. तर उपमहापौर म्हणून मोहम्मद इकबाल यांची निवड झाली आहे. मतदान प्रक्रियेच्या काही मिनिटे आधीच भाजपने (BJP) या निवडणूकतीतुन माघार घेतली. त्यामुळे आपचे उमेदवार यावेळी बिनविरोध निवडून आले. स्थायी […]