Union Budget 2023-24 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज २०२३-२४ साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी निर्मला सीतारमण यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच या अर्थसंकल्पात सर्वाधिक प्राधान्य पायाभूत सुविधांना देण्यात आल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. नितीन गडकरी […]
नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी बजेट सादर करताना ‘ओल्ड पॉल्युटेड व्हेहिकल’ ऐवजी ‘ओल्ड पॉलिटिकल व्हेहिकल’ असा उल्लेख केल्याने सभागृहातील नेत्यांच्या तोंडावर एकच हशा पिकल्याचं दिसून आलं. आपली चूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर सितारामण यांना देखील हसू आवरलं नसल्याचं यावेळी दिसून आलंय. दरम्यान, देशाचं बजेट सादर करताना अर्थमंत्री चुकल्या आहेत. अर्थमंत्री चूकल्यानंतर […]
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman)यांनी आज बुधवारी (दि.1) 2023-24 वर्षासाठीचा अर्थसंकल्प (Budget) सादर केला. यामध्ये 5.94 लाख कोटींचा संरक्षण (Defence) क्षेत्राचा अर्थसंकल्प जाहीर केलाय. गेल्या वर्षीच्या संरक्षण क्षेत्राच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत ही तरतूद जवळपास 13 टक्क्यांनी अधिक आहे. यावेळी संरक्षण क्षेत्राच्या अर्थसंकल्पात सरकारनं नवीन शस्त्रास्त्रांची खरेदी, सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण, संरक्षण क्षेत्राशी संबंधित […]
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्याकडून बजेट सादर करण्यास सुरूवात झाली आहे. भाषणाच्या सुरुवातीला त्या म्हणाल्या, 2023-24 साठीचा अर्थसंकल्प मी सादर करत आहे. यामध्ये त्यांनी आरोग्य क्षेत्रासाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या त्या म्हणाल्या… आरोग्य क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी त्याचबरोबर 2014 पासून आतापर्यंत स्थापन करण्यात आलेल्या 157 मेडिकल कॉलेज सह-संस्थांच्या रूपात 157 नव्या नर्सिंग […]
Budget 2023 : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आधी सादर करण्यात आलेल्या पूर्ण अर्थसंकल्पात अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. (Union Budget 2023 ) लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Nirmala Sitaraman) या अर्थसंकल्प सादर करीत आहेत. हा त्यांच्या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प (Budget 2023) असल्यामुळे आतापर्यंत मोठ्या घोषणा करण्यात आल्या. यामध्ये महत्वाच्या […]
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी करधारकांसाठी मोठी घोषणा केली आहे. करपात्र उत्पन्नाची (income tax) मर्यादा सात लाख इतकी केली आहे. मात्र, हा फायदा नवीन कररचनेनुसार कर भरणाऱ्यांसाठी आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात टॅक्स स्लॅबबाबत घोषणा केली. आता, सात लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त असणार आहे. हा […]