National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने (ED) मोठी कारवाई करत आज शनिवारी 661 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेच्या ताब्यासाठी नोटीस
नवी दिल्ली : रेल्वेच्या तत्काळ तिकीट काढण्याच्या नियमांमध्ये येत्या 15 एप्रिलपासून बदल होणार असल्याचे संदेश मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. पण हा व्हायरल होणारा मेसेज खरा आहे का? खरचं रेल्वेच्या तत्काळ तिकीटांच्या (IRCTC Booking) नियमांमध्ये बदल झाले आहेत का? याबाबत आता स्वतः रेल्वे प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. (IRCTC On Tatkal Ticket Booking Viral Message) […]
सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळे सोन्याचे दर चांगलेच भडकले आहेत.
कर्नाटकातील अपार्टमेंटधारकांना मोठा धक्का बसला असून 7500 रुपयांपेक्षा अधिक मेंटेनन्सवर 18 टक्के जीएसटी कर आकारला जाणार आहे.
BJP-AIADMK form alliance for 2026 Tamil Nadu assembly elections : आगामीकाळात तामिलनाडूत होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी भाजप आणि एआयएडीएमके एकत्र निवडणुका लढवतील अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी (Amit Shah) आज (दि.11) केली. ते तामिळनाडूत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजप आणि अण्णाद्रमुक यांनी एकत्रितपणे भूतकाळातही मोठे यश मिळवले आहे. यावेळीही जनता एनडीएला बहुमत देईल […]
एपीआय अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी पीआय अभय कुरुंदकरची शिक्षा लांबणीवर गेली असून येत्या 21 एप्रिल रोजी शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.