Taliban Ban On Women : गेल्या एक वर्षापासून अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आहे. तालिबानच्या सत्तेनंतर येथील महिलांची अवस्था अतिशय बिकट होत चालली आहे. याआधी सत्तेत आल्यानंतर तालिबानी सरकारने महिलांच्या शिक्षणावर निर्बंध घातले होते. त्यानंतर आता सरकराने महिलांच्या खाण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सावरकरांचा जन्मदिवस ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करणार तालिबान सरकारने सोमवारी (10 एप्रिल) […]
तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांनी एका व्हायरल व्हायरल व्हिडिओ प्रकरणी जाहीरपणे माफी मागितली आहे. व्हिडिओमध्ये मी लहान मुलाची गळाभेट घेऊ शकतो का? असा सवाल केल्याचं स्पष्ट केलंय. या प्रकरणी लहान मुलाच्या किंवा परिवाराच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीरपणे माफी मागू इच्छितो, असं दलाई लामा म्हणाले आहेत. यासंदर्भात दलाई लामा यांनी ट्विट केलं आहे. pic.twitter.com/vlmUbI4vqz […]
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर डॉक्यूमेंटरी बनवल्यानंतर बीबीसी मीडिया चांगलंच चर्चेत आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा ट्विटरकडून बीबीसीच्या ट्विटर हॅंडलला ‘सरकारी अनुदानित मीडिया’ असं लेबल लावण्यात आल्याने चर्चांना उधाण आलंय. या लेबलमुळे नव्या वादाला तोंड फुटणार असल्याचं दिसून येत आहे. वादाच्या पार्श्वभूमीवर हा तिढा लवकरच सोडवणार असल्याचा दावा बीबीसीकडून करण्यात आला आहे. (BBB Government Funded Media) राजकारण […]
तिबेटी धर्मगुरु दलाई लामा (Dalai lama) यांचा वादग्रस्त व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसून येत आहेत. दलाई लामा यांचा एक व्हिडिओ समोर आला असून व्हिडिओमध्ये दलाई लामा एका लहान मुलाला किस करताना दिसून येत आहेत. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. अयोध्या दौऱ्यासाठी तीन ट्रेन, दोन विमान; मंत्री […]
Donald Trump Stormy Daniels case: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एका पॉर्नस्टारला पैसे दिल्याच्या प्रकरणावरून गोत्यात सापडले आहे. ट्रम्प यांच्यावर पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सने काही आरोप केले आहे. दरम्यान याप्रकरणामुळे ट्रम्प यांना आगामी निवडणूक लढवण्यात अडचणी निर्माण होणार तोच त्यांच्या मदतीसाठी खुद्द पॉर्नस्टार स्टॉर्मी ही धावली आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेत पुन्हा अध्यक्षपदाची […]
Twitter Logo Changed : ट्विटरचे मालक एलोन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरची मालकी ताब्यात घेतल्यापासून यामध्ये सातत्याने काहींना काही बदल करत आहे. नुकतेच मस्क यांनी ट्विटरची निळी चिमणी असलेला लोगो बदलला होता. यामुळे युझर्सने त्यांना ट्रोल देखील केले. मात्र आता पुन्हा एकदा महत्वाची माहिती समोर आली आहे. ट्विटरचा लोगो (Twitter Logo) पुन्हा एकदा बदलला आहे. […]