रोम : इटलीने चीनच्या महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह प्रकल्पातून (BRI) बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. इटलीच्या (Italy) पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Georgia Meloni) यांच्या सरकारने या वर्षाच्या अखेरपर्यंत आपण या प्रकल्पातून बाहेर पडणार असल्याची माहिती चीनला कळविली आहे. 2019 मध्ये बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हवर सही करणारा इटली हा एकमेव मोठा पाश्चात्य देश ठरला होता. त्यावेळी […]
छत्रपती संभाजीगर : भारतीय वंशाच्या समीर शाह (Sameer Shah) यांची बीबीसी अर्थात ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (BBC Media) अध्यक्षपदी निवड झाली आहे. बीबीसी ही ब्रिटन सरकारच्या मालकीची जगातील सर्वात मोठी प्रसारण संस्था म्हणून ओळखली जाते. जगभरातील विविध देशांमध्ये या संस्थेच्या कामाचे जाळे पसरले आहे. समीर शाह हे बीबीसीमध्ये सध्या ज्युनिपर कम्युनिकेशनचे सीईओ आहेत. अध्यक्ष म्हणून पदभार […]
China BRI Project : चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह प्रकल्पाला मोठा झटका (China BRI Project) बसला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून जगातील गरीब देशांना कर्जाच्या जाळ्यात ओढण्याचा चीनचा प्रयत्न होता. पाकिस्तान हे त्याचे मोठे उदाहरण आहे. मात्र या प्रकल्पात मध्यंतरीच्या काळात अडचणी वाढल्या होत्या. आता आणखी एक धक्का युरोपातून मिळाला आहे. इटलीच्या जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni […]
Gurupatwant Singh Threat : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंतसिंह पन्नू याने चिथावणीखोर वक्तव्य करत (Gurpatwant Singh Threat) पुन्हा एकदा भारताला धमकावले आहे. पन्नू याने एक व्हिडिओ जारी करत भारताला धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. मला मारण्याचा कट फसला आता 13 डिसेंबर किंवा त्याआधी भारताची संसद हादरून जाईल, अशी धमकी पन्नू या व्हिडिओत देताना दिसत आहे. पन्नूने 13 […]
Israel Hamas War : इस्त्रायल आणि दहशतवादी संघटना हमास यांच्यातील युद्ध (Israel Hamas War) अजूनही संपलेलं नाही. युद्धविराम संपल्यानंतर इस्त्रायलने पुन्हा हल्ले (Israel Attack) करण्यास सुरुवात केली आहे. आता इस्त्रायलने दक्षिण गाझात (Gaza City) केलेल्या एका मोठ्या हल्ल्यात तब्बल 45 लोकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण ठार झाले आहेत. या युद्धात आतापर्यंत 16 हजारांपेक्षा जास्त […]
Chat GPT : सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे, एआय किंवा कृत्रिम बुध्दीमत्तेचा बोलबाला आहे. एआय असलेले अनेक चॅटबॉट (Chatbot) सध्या येत आहेत. थक्क करणारी काम करत आहेत. एनआयचे नवीन टुल चॅट जीपीटीमुळे (Chat GPT) मानवी जीवन खूप सुकर आणि सोपे होई, अशा विविध गोष्टी घडू लागल्या आहेत. कधी आजाराचे निदान करण्यात येत आहे, तर कधी न्यायालयीन […]