The Fed Reserve once again raised rates by 0.25 percent : अमेरिका हा जगातील महासत्ता देश म्हणून ओळखला जातो. पण, जगातील इतर देशांप्रमाणे अमेरिकेलाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेत महागाईने उच्चांक गाठला (Inflation reached a peak) आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, यूएस फेडरल रिझर्व्हने (US Federal Reserve) मुख्य कर्ज दर 0.25 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला […]
Elon Musk Trending Video : ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटचा मालक एलन मस्क (Elon Musk) नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने चर्चेत असतो. आताही एका खास कारणामुळे तो चर्चेत आला आहे. मस्कने नुकतीच एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओत अंतराळात सूर्यास्ताचे दृश्य दिसत आहे. केवळ […]
World Bank President Ajay Banga: मास्टरकार्डचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय बंगा हे जागतिक बँकेचे पुढील अध्यक्ष असतील. जागतिक बँकेच्या 25 सदस्यीय कार्यकारी मंडळाने आज (बुधवारी) अजय बंगा यांची 2 जूनपासून लागू होणार्या पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी अध्यक्ष म्हणून निवड केली. अजय बंगा हे जागतिक बँकेचे प्रमुख होणारे भारतीय-अमेरिकन आणि अमेरिकन शीख समुदायातील पहिले व्यक्ती असतील. […]
सर्बियाची राजधानी बेलग्रेड येथील एका शाळेत बुधवारी एका विद्यार्थ्याने गोळीबार केला. यामुळे एकाच वर्गातील 9 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर काही जण गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा गोळीबार एका 14 वर्षांच्या मुलाने केला होता. तो याच शाळेत ७ वीमध्ये शिकत आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी शाळा रिकामी करून […]
Ukraine Drone Attack At Kremlin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin)यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. असा आरोप खुद्द रशियानेच केला आहे. युक्रेनने क्रेमलिनवर ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचं रशियाचं म्हणणं आहे. क्रेमलिनने याला दहशतवादाचे कृत्य म्हटले आहे. राजीनामा सत्र ; राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद अनिल पाटील यांचाही राजीनामा क्रेमलिनने एका […]
coronation of Maharaja Charles : लंडनमध्ये महाराजा चार्ल्स यांच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू असताना धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने राजवाड्याच्या परिसरात संशयास्पद काडतुसे फेकल्याचे बोलले जात आहे. स्कॉटलंड यार्डने मंगळवारी बकिंगहॅम पॅलेसच्या बाहेर एका व्यक्तीला अटक केली. स्कॉटलंड यार्डने सांगितले की, हा माणूस राजवाड्याच्या गेटकडे जात असताना त्याला पकडण्यात आले. धोकादायक शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याला अटक […]