कॅलिफोर्निया : जागतिक महासत्ता अमेरिकेत बंदूक संस्कृती मोठं आव्हान ठरताना दिसतेय. दिवसेंदिवस संपूर्ण देशभरात अनेक गोळीबाराच्या घटना समोर येताहेत. सोमवारी पहाटे कॅलिफोर्नियातील एका घरात घुसून काही बंदुकधारींनी अंदाधुंद गोळीबार केलाय. त्यातच सहा जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये सहा महिन्यांच्या बाळासह त्याच्या आईचाही समावेश आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी या हल्ल्याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हा टार्गेटेड […]
नवी दिल्ली : रविवारी झालेल्या नेपाळ विमान अपघातात उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील ४ तरुणांचा मृत्यू झाला आहे. चौघांचीही एकमेकांशी घट्ट मैत्री होती. नेपाळ विमान अपघातात बळी गेलेले सोनू जैस्वाल, अनिल राजभर, विशाल शर्मा आणि अभिषेक कुशवाह यांची लहानपणापासूनच घट्ट मैत्री होती. त्यांच्या गावांमधील अंतर फक्त तीन किमी आहे. जहूराबाद बाजारपेठेला लागून असल्याने या सर्वांची येथे अनेकदा […]
हैदराबाद: हैदराबादचे शेवटचे निजाम उस्मान अली खान यांचे नातू निजाम मीर बरकत अली खान सिद्दीकी मुकर्रम जाह यांचे तुर्कीमध्ये निधन झाले आहे. ते हैदराबादचे आठवे निजाम होते. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. काही दिवसांपासून आजारी असलेले राजकुमार मुकर्रम जाह यांचे शनिवारी रात्री 10.30 वाजता निधन झाले. इस्तंबूल येथील त्यांच्या कार्यालयाने याबाबत […]
नवी दिल्ली : नेपाळमधील पोखरा येथे प्रवाशी विमान कोसळल्याची घटना घडली आहे. धावपट्टीवर पोहोचण्यापूर्वीच विमान कोसळले. या अपघातात आतापर्यंत 32 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विमानात 72 जण असल्याची माहिती समोर येत असून मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. नेपाळमधील पोखरा येथे प्रवासी विमान कोसळले असून त्यात एकूण 68 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर […]
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तेलंगणाला मोठी भेट देणार आहेत. सिकंदराबाद ते विशाखापट्टणमला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला पंतप्रधान आज हिरवा झेंडा दाखवतील. सिकंदराबाद ते विशाखापट्टणमला जोडणारी ही ट्रेन पोंगलच्या शुभमुहूर्तावर सुरू होईल. या नवीन ट्रेनचे ऑपरेशन 16 जानेवारीपासून सुरू होईल, परंतु बुकिंग शनिवारपासूनच सुरू झाले आहे. दक्षिण मध्य रेल्वे (SCR) नुसार, विशाखापट्टणम-सिकंदराबाद […]
नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) उत्तराखंड सरकारचे मंत्री डॉ. धनसिंग रावत यांच्या आदेशानुसार जोशीमठ भूस्खलनाची उपग्रह प्रतिमा हटवण्यात आली आहेत. डॉ. रावत हे चमोली जिल्ह्याचे प्रभारी मंत्री असून, सध्या जोशीमठ येथे आहेत. मंत्री डॉ. धनसिंग रावत यांनी सांगितले की, जोशीमठ कोसळल्याबद्दल इस्रोचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आणि टीव्ही चॅनेलवर त्यासंबंधित बातम्या प्रसारित झाल्यानंतर […]