Hafiz Saeed Extradition News : भारताचा शत्रू आणि 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेल्या हाफिज सईदला (Hafiz Saeed) भारतात आणण्याचे प्रयत्न तीव्र झाले आहेत. भारत सरकारने सईदला आमच्याकडे सुपूर्द करा, अशी मागणी पाकिस्तानकडे केल्याचे वृत्त आहे. भारत सरकारने (Government of India) त्याला परत आणण्यासाठी सर्व कायदेशीर बाबींचा पूर्तता देखील करण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र, याबाबत अद्याप […]
Hardeep Singh Nijjar Killing : भारत आणि कॅनडामधील संबंध ताणले जाण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) हत्येप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. निज्जरची गोळ्या झाडून हत्या करणारे आरोपी कॅनडामध्ये आहे. कॅनडाच्या ‘द ग्लोब अँड मेल’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, खलिस्तानी दहशतवादी निज्जरची हत्या करणाऱ्या दोघांनी अद्याप कॅनडा (Canada) सोडला नाही. […]
Savira Prakash : पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका (Pakistani elections) होणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. एकीकडे मोस्ट वॉन्टेड हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद निवडणूक लढवत असल्याच्या बातम्या येत आहेत तर दुसरीकडे सवीरा प्रकाश (Savira Prakash) या हिंदू महिलेनेही खैबर पख्तूनख्वामधील बुनेरमधून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी दाखल केली आहे. पाकिस्तानात निवडणूक […]
Indian Aircraft Returned from France : मानवी तस्करीच्या संशयावरून फ्रान्सने भारतीय प्रवाशांचे विमान रोखले होते. या विमानातील प्रवाशांची कसून चौकशी करण्यात येत होती. मागील चार दिवसांपासून हे विमान फ्रान्सची (Indian Aircraft Returned from France) राजधानी पॅरिस शहरात थांबवण्यात आले होते. रविवारी या विमानाला उड्डाणाची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी विमानाने वॅट्री विमानतळावरून उड्डाण केले. […]
इस्त्रायल विरुद्ध हमास युद्ध. एक देश विरुद्ध एक संघटनेतील हे युद्ध जगावर महाभंयकर परिणाम करत आहे. आर्थिक, व्यापारी, वैद्यकीय आणि दळणवळण अशा अनेक गोष्टींवर या युद्धाचे परिणाम जाणवत आहेत. याच युद्धामुळे डॉलरच्या तुलनेत भारताच्या रुपयावरच्या मूल्यावरही परिणाम होऊन जगात महागाईचा भडका उडणार असल्याचे बोलले जात आहे. या चर्चांना आता आणखी एक आधार मिळाला आहे तो […]
Israel–Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. गाझामध्ये लपलेल्या हमासच्या दहशतवाद्यांना पकडण्यसाठी इस्त्रायलने (Israel) जंगजंग पछाडलं आहे. रविवारी, इस्रायलने गाझा पट्टीतील 200 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ले केलं. या हल्ल्यात आतापर्यंत 166 जणांचा मृत्यू झाला आहे. शेकडो लोक जखमी झाले आहेत. या युद्धात 14 इस्रायली सैनिकही मारले गेल्याचे वृत्त […]