नवी दिल्ली : मालदीवमधील राष्ट्रपती कार्यालयासह अनेक सरकारी वेबसाइट्स शनिवारी रात्री उशिरा डाऊन झाल्या. स्थानिक वृत्तानुसार, यामागे सायबर हल्ल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती कार्यालयाची वेबसाईट सुरु झाली असली तरीही अद्याप परराष्ट्र मंत्रालय आणि पर्यटन मंत्रालयाच्या वेबसाईट अजूनही डाऊन असल्याचे सांगण्यात येत आहे. या वेबसाईट्स ओपन करताना एरर मेसेज येत आहे. (Several […]
Bangladesh Train Fire : भारताच्या शेजारी बांग्लादेशात निवडणुकांची जोरात (Bangladesh Election) सुरू होणार आहे. उद्या देशभरात निवडणुका होणार आहेत. मात्र त्याआधीच धक्कादायक बातमी येऊन धडकली आहे. काही दंगलखोरांनी प्रवासी (Bangladesh Train Fire) रेल्वेला आग लावली. या आगीत किमान पाच लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत. बेनापोल एक्सप्रेस या रेल्वेला राजधानी ढाकाजवळील […]
US Shooting : अमेरिकेतून पुन्हा एकदा गोळीबाराची थरारक घटना (US Shooting) घडली आहे. नवीन वर्षाची सुट्टी संपल्यानंतर शाळा सुरू झाल्या होत्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील आयोवा शहरातील एका विद्यालयात आज सकाळी झालेल्या गोळीबारात एका जणाचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले. इतकेच नाही तर संशयित शूटरने स्वतःवरही गोळी […]
Houthi Attacks in Red Sea : लाल समुद्रात हुती बंडखोरांनी उच्छाद मांडला (Houthi Attacks in Red Sea) आहे. बंडखोरांच्या कारवायांचा बंदोबस्त करण्यासाठी अमेरिकेने कठोर (America) पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अमेरिका आणि त्याच्या 12 मित्र देशांनी हुती बंडखोरांना निर्वणीचा इशारा दिला आहे. लाल समुद्रात जहाजांवर हल्ले बंद करा अन्यथा सैन्य कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहा, […]
Iran blasts : इराणमधील केरमन शहरात दोन भीषण स्फोट (Iran blasts) झाले आहेत. यात 103 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 170 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. देशाचे माजी जनरल कासिम सुलेमानी (Qassem Soleimani) यांच्या कबरीजवळ हे स्फोट झाले. सुलेमानी यांच्या हत्येच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान हे स्फोट झाल्याची माहिती इराणच्या सरकारी माध्यमांनी दिली आहे. […]
Japan Airlines jet Catches Fire On Airport : जपानमधील टोकियो येथील हानेडा विमानतळावर लँडिंग करताना दोन विमानांची टक्कर होऊन भीषण अपघात झाला आहे. ही टक्कर इतकी भीषण होती की, अपघातानंतर विमानाने पेट घेतला. जपान एअरलाइन्सच्या विमानाची तटरक्षक दलाच्या विमानाशी टक्कर झाल्यानंतर हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत तट रक्षक दलाच्या विमानातील 5 जणांचा […]