There is a crisis of water shortage in the world, every year 22 giga tons of water is getting less : पृथ्वीचा जवळपास ७१ टक्के भाग पाण्याने व्यापलेला असून पृथ्वीवर एकूण ४,८८,९०,५०० अब्ज अब्ज टीएमसी पाणी आहे. मात्र, दिवसेंदिवस पाणीटंचाईचे संकट ((Water scarcity) हे अधिक गडद होत चालले आहे. नुकतेच एक संशोधन प्रकाशित झाली असून […]
Tourist plane Crash:सित्झर्लंडमध्ये पर्वतीय भागात पर्यटकांचे विमान कोसळले आहे. यात पायलट व दोन पर्यटक असा तिघांचा मृत्यू झाला आहे.पश्चिम सित्झर्लंडमध्ये शनिवारी हा अपघात झाला आहे. तेथील स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजून २० मिनिटांनी छोट्या पर्यटक विमानाने चॉक्स-डी-फोंड्स विमानतळावरून उड्डाण घेतले होते. पर्वतीय भागात गेल्यानंतर हे विमान कोसळले आहे.स कॅन्टन न्यूचाटेलमधील पोन्ट्स-डी-मार्टेलजवळील पर्वतातील जंगलात हे विमान […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (20 मे) जपानमधील हिरोशिमा येथे क्वाड देशांच्या प्रमुखांची बैठक घेतली. यादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की 2024 मध्ये भारतात क्वाड समिट आयोजित करण्यात आम्हाला आनंद होईल. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या भेटीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, या क्वाड समिटमध्ये सहभागी होताना मला […]
PM Modi Meets Volodymyr Zelenskyy: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) शुक्रवारी (19 मे) G-7 गटाच्या वार्षिक शिखर परिषदेला (summit council) आणि चतुर्पक्षीय सुरक्षा संवाद (QUAD) गटाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये दाखल झाले. वार्षिक G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी, पंतप्रधान मोदी यांनी कोरिया प्रजासत्ताकचे […]
Biden came and hugged Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) शुक्रवारी (19 मे) G-7 गटाच्या वार्षिक शिखर परिषदेला (summit council) आणि चतुर्पक्षीय सुरक्षा संवाद (QUAD) गटाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये दाखल झाले होते. दरम्यान, पंतप्रधान (Narendra Modi) यांची शनिवारी (20 मे) हिरोशिमा येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) […]
2000 Rupees Note: भारतात 2000 रुपयांच्या नोटा चालणार नाहीत. खरं तर, ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ (RBI) ने आज म्हणजेच 19 मे 2023 रोजी एक परिपत्रक जारी केले आहे, ज्यामध्ये ती 2000 रुपयांची नोट बंद करणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी काळजी करण्याची गरज नसल्याचेही आरबीआयने जाहीर केले आहे. RBI ने क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत हा निर्णय घेतला […]