मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई रोज सकाळी उठून महाराष्ट्राच्या कानफडात मारत आहेत आणि आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गाल चोळत विधानसभेत जात आहेत, अशा शब्दांत खासदार संजय राऊतांनी शिंदेंना टोला लगावला. संजय राऊत म्हणाले, यापूर्वी महाराष्ट्राची एवढी बेअब्रू कधीही झालेली नव्हती. आत्ताचे मुख्यमंत्री सांगतात की सीमाप्रश्नासाठी आम्ही काठ्या खाल्ल्या आहेत. आता तो जोर कुठे […]
नवी दिल्ली : चीन एलएसीवर सतत घुसखोरीचा प्रयत्न करत आहे. नुकतचं तवांगमध्ये झालेल्या घुसखोरी याचं एक मोठा पुरावा आहे. इथं शेकडो चीनी सैनिक भारतीय सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न करत होते. ज्यांना भारतीय सैन्याने सडेतोड उत्तर दिलं. या घटनेनंतर केंद्र सरकारवर विरोधी पक्षाच्या निशाण्यावर, कॉंग्रेस पंतप्रधान मोदी आणि सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल गांधींनंतर आता कॉंग्रेसच्याा […]
अमरावती : येथील फार्मासिस्ट उमेश कोल्हे प्रकरणात नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी अर्थात एनआयएकडून 11 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलंय. भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट टाकल्यामुळंच उमेश कोल्हे यांची हत्या झाली होती, असा मोठा खुलासा एनआयएकडून करण्यात आलाय. एनआयएकडून सांगण्यात आले की, ज्या व्यक्तीने उमेश कोल्हेंची हत्या केली, तो तबलिगी जमातचा होता आणि पूर्णपणे […]
नवी दिल्ली : चीनमध्ये दिवसेंदिवस कोरोना रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे. यासाठी बैठक घेण्यात येणार असूल या बैठकीत विदेशी पर्यटक विशेषतः चीनवरून येणाऱ्या पर्यटकांवर निर्बंध घातले जाऊ शकतात. त्याच बरोबर मास्क सक्ती देखील केली जाऊ शकते. अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली. त्याचबरोबर या बैठकीत इतरही महत्त्वाचे निर्णय घेण्यात […]
पुणे : ‘चीनमधील वाढत्या कोरोना केसेसच्या बातम्या चिंताजनक आहेत. पण आपल्याकडे उत्कृष्ट लसीकरण झाले आहे. कोरोना रूग्णांना तात्काळ ट्रॅक केले जाते. त्यामुळे घाबरून जाऊ नका. सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करा. त्यावर विश्वास ठेवा.’ असा सल्ला सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी दिला आहे. कोरोनाची सुरूवात चीनमध्ये झाली होती आणि आता चीनमध्ये पुन्हा […]
नवी दिल्ली : जगावर पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचे संकट येताना दिसत आहेत. पुन्हा एकदा फक्त चीन मध्येच नाहीत जगातील इतर अनेक देशात जपान, दक्षिण कोरिया, ब्राझिल आणि अमेरिका या देशांमध्ये देखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भारतानं देखील सावध होत उपाययोजना आखायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख […]