नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता भारतात खबरदारी घेण्यात येत आहे. सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर आता आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपासून प्रवाशांची कोरोना चाचणी आणि थर्मल स्क्रीनिंग होणार आहे. आजपासून हा नियम लागू करण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात संगण्यात आले आहे की, इंटरनॅशनल विमानाने येणाऱ्या […]
मुंबई : कर्ज फसवणुक प्रकरणात आयसीआयसीआयच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयने अटक केली आहे. चंदा कोचर यांच्यावर मार्च 2018 मध्ये पतीला अर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी आपल्या पदाचा दुरूपयोग केल्याचे आरोप करण्यात आले होते. आयसीआयसीआयकडून व्हिडीओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्सला 300 कोटी आणि व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेडला 750 कोटी देण्याचा निर्णय घेण्यात आला […]
नवी दिल्ली : गेल्या दिवसांपासून चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. या पार्श्वभूमीवर भारतामध्ये सतर्कतेच्या उपाययोजना केल्या जात आहेत.केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी सलग तिसऱ्या दिवशी बैठक घेत कोरोना परिस्ठितीचा आढावा घेतला. आजच्या बैठकीत देशातील कोरोनासंबंधीत ताजी स्थिती काय, तसेच राज्यांची तयारी काय आहे याचा आढावा घेतला. देशातील सर्व राज्यांनी सतर्क राहिलं पाहिजे, आरोग्य व्यवस्थापनेसंबंधित सर्व तयारी […]
गंगटोकः सिक्कीममध्ये लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. यात १६ जवान शहीद झाले. तर चार जवान गंभीर जखमी झालेत. उत्तर सिक्कीम भागातील जेमा येथील वळणावरून वाहन जात असताना ते खोल दरीत कोसळले. जखमी सैनिकांच्या बचावासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. तर जवानांचे पार्थिव दरीतून बाहेर काढण्यात येत आहेत. दुर्घटनाग्रस्त वाहन हे लष्करातील तीन वाहनांचा भाग होता. […]
काठमांडू : 70 आणि 80 च्या दशकातील सीरिअल किलर चार्ल्स शोभराज अखेर तुरुंगाबाहेर आला आहे. 19 वर्षांपासून तो नेपाळच्या सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत होता. त्याची सुटका झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत त्याला त्याचा देश फ्रान्सला पाठवण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. चार्ल्स शोभराजची आज नेपाळच्या काठमांडू सेंट्रल जेलमधून सुटका करण्यात आली आहे. नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयानं त्याची सुटका […]
नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. पंतप्रधान मोदींच्या कोरोना आढावा बैठकीच्या एका दिवसानंतर एक महत्त्वाचा निर्णय घेत सरकारने इंट्रानोजल कोरोना लसीला मंजुरी दिली. भारत बायोटेकची ही नाकातील लस आजपासून बूस्टर डोस म्हणून वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. ही लस केवळ खासगी रुग्णालयांमध्येच उपलब्ध […]