नवी दिल्ली : भाजप आणि संघाच्या मित्रांना मी माझे गुरू मानतो. कारण त्यांच्यामुळे राजकारण म्हणजे काय? हे समजले आहे. माझ्यावर हल्ला करणाऱ्या आरएसएस आणि भाजपच्या मित्रांचे धन्यवाद. त्यांनी माझ्यावरील हल्ले असेच सुरू ठेवावे, असे प्रत्युत्तर राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत भाजपला दिले आहे. माझी बदनामी करण्यासाठी भाजपने हजारो कोटी रुपये खर्च केले. याआधी मी यावर 99 […]
नवी दिल्ली : भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतच्या कारला शुक्रवारी भीषण अपघात झाला. यातून ऋषभ वाचला मात्र त्याच्या डोक्याला आणि पायाला दुखापती झाल्या आहेत. सध्या त्याच्यावर देहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. ऋषभच्या प्रकृतीबाबत मॅक्सच्या डॉक्टरांनी मेडिकल बुलेटीन जारी केले आहे. त्यानुसार पंतला सर्वाधिक जखमा डोके आणि पायाला झाल्या आहेत. यामुळे त्याचे ब्रेन आणि स्पाईनचा […]
अहमदनगर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे आज पहाटे निधन झाले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून सांत्वन करत श्रध्दांजली वाहिली. हिराबेन यांना अहमदाबाद येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारावेळी त्यांचे निधन झाले. हिराबेन यांनी पहाटे साडेतीन वाजता अखेरचा श्वास घेतला. अण्णा हजारे […]
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा (हिराबेन मोदी) यांचं निधन झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शुक्रवारी सकाळी ही माहिती देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे साडेतीन वाजता उपचारादरम्यान हिराबेन मोदी यांचे निधन झाले. आईच्या निधनची बातमी कळताच मोदी तात्काळ अहमदाबादला […]
गुजरात : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन आज शुक्रवारी सकाळी 9.26 वाजता पंचतत्वात विलीन झाल्या. यावेळी शोकाकूल वातावरणात पुत्र नरेंद्र मोदी यांनी मातोश्रींना अग्नी दिला. अखेरच्या प्रवासात त्यांनी आईचा मृतदेह खांद्यावर घेऊन गांधी नगर येथील घर सोडले. प्रवासादरम्यान ते श्रावणातच मृतदेहाजवळ बसून राहिले. मंगळवारी रात्री उशिरा त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात […]
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा (हिराबेन मोदी) यांचं निधन झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शुक्रवारी सकाळी ही माहिती देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे साडेतीन वाजता उपचारादरम्यान हिराबेन मोदी यांचे निधन झाले. मोदींनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, […]