Pakistan Election Result : पाकिस्तानात निवडणुका होऊन मतमोजणीही झाली (Pakistan Election Result) आहे. तरीदेखील सरकार स्थापन झालेले नाही. याचं कारण म्हणजे मतमोजणीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. जिंकत असलेले उमेदवारही पराभूत घोषित करण्यात आले. पाकिस्तानातील न्यायपालिका आणि निवडणूक आयोगही यात सामील असल्याचा आरोप प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने केला होता. या आरोपाची चौकशी करण्यासाठी […]
Pakistan Election Result 2024 : पाकिस्तानात निवडणुकीनंतर गोंधळाचे वातावरण (Pakistan Election Result 2024) कायम आहे. निवडणुकीत फसवणूक झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने गंभीर आरोप केल्यानंतर पाकिस्तानच्या राजकारणात (Pakistan Election) खळबळ उडाली आहे. आता या आरोपांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) […]
वॉशिंगटन: भारतासह जगातील अनेक देशांची प्रदीर्घ मागणी असूनही संयुक्त राष्ट्र सुरक्षा (United Nations) परिषदेच्या सुधारणांबाबत कोणतीही पावले उचलली जात नाहीत. दुस-या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्रांवर अजूनही अमेरिका (America), चीन, रशिया, फ्रान्स आणि ब्रिटन या पाच स्थायी सदस्यांचे वर्चस्व आहे. इतकी वर्षे उलटून गेल्यावर जगात भारत, जर्मनी, जपान यांसारख्या अनेक नवीन शक्ती उदयास आल्या आणि […]
Alexey Navalny death : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या विरोधातील नेत्यांचे मृत्यू होण्याचे सत्र सुरुच आहे. आता तुरुंगात असलेले रशियाचे (russia) विरोधी पक्षनेते ॲलेक्सी नवलनी (Alexey Navalny) यांचे निधन झाले. यामालो-नेनेट्स प्रदेशाच्या तुरुंग सेवेचा हवाला देऊन रॉयटर्सने या बातमीला दुजोरा दिला आहे. नवलनी हे रशियाचे विद्यमान अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे कट्टर विरोधक मानले […]
Rishi Sunak : 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी (UK election) ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांना मोठा झटका बसला आहे. पोटनिवडणुकीत दोन जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले. विरोधी मजूर पक्षाने शुक्रवारी इंग्लंडमधील पोटनिवडणुकांमध्ये कंझर्व्हेटिव्हच्या (Conservative Party) दोन्ही उमेदवारांना पराभूत केले आहे. दक्षिण-पश्चिम इंग्लंडमधील किंग्सवुडच्या हाऊस ऑफ कॉमन्स मतदारसंघात मजूर पार्टीचे डॅन एगन विजयी झाले […]
Kansas Shooting : अमेरिकेत काही केल्या गोळीबाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. माथेफिरूंकडून होणाऱ्या (Kansas Shooting) गोळीबारात निरपराध नागरिकांचा बळी जात आहे. अमेरिकेत अनिर्बंध पद्धतीने (America) वाढलेल्या गन कल्चरचे हे साईड इफेक्ट आता दिसू लागले आहेत. आताही अमेरिकेतील कॅन्सस शहरात गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत दोघा जणांचा मृत्यू झाला आहे तर आठ मुलांसह 22 […]