Russia Ukraine War : रशिया आणि यु्क्रेन यांच्यातील युद्ध (Russia Ukraine War) वर्ष लोटलं तरीही संपलेलं नाही. या युद्धाचा दोन्ही देशांसह जगालाही मोठी फटका बसला आहे. या युद्धात रशियाचे अनेक सैनिक मारले गेले आहेत. तरीही रशियाचे सैन्य अजूनही युक्रेनवर हल्ले करतच आहे. दुसरीकडे युक्रेन आर्मी सुद्धा या हल्ल्यांचा तिखट प्रतिकार करत आहे. यामागे खरे कारण […]
Age measurement system in South Korea : आपण तरुण असावं, आपलं वय वाढूच नये, असं जगातल्या प्रत्येकाला व्यक्तीला वाटत असतं. पण, ते कदापी शक्य नाही. मात्र, तुम्हाला सांगितलं तर नवलं वाटेल की, दक्षिण कोरियातील (South Korea) 51 दशलक्ष लोकांचे वय हे एक-दोन वर्षांनी कमी झालं आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण, हेच खरं आहे. वास्तविक, […]
PM Modi US Press Conference: अमेरिका दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वॉल स्ट्रीट जर्नलच्या पत्रकार सबरीना सिद्दीकी यांनी तिखट प्रश्न विचारले होते. वरुन त्यांना सोशल मीडियात मोठे ट्रोल करण्यात आले होते. त्यांना ट्रोल केल्यावरुन अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने कडक शब्दात निषेध केला आहे. विशेष म्हणजे याआधी या वृत्तपत्राने व्हाईट हाऊसला या घटनेची माहिती दिली होती. […]
Diwali Holiday in USA : दिवाळी हा सण म्हणजे सणांचा राजा असलेला सण असतो. चैतन्य, मांगल्य, आनंद, उत्साह, फराळ फटाक्यांची आतिषबाजी अशा सगळ्या गोष्टींची रेलचेल या सणाला पाहायला मिळते. तसेच भारताच्या कानाकोपऱ्यातही हा सण तितक्याच उत्साहाने साजरा केल्याचे पाहायला मिळते. तर आज काल दिवाळी य सणाचं अप्रुप परदेशातही पाहायला मिळत. किंबहुना परदेशातील वाढती भारतीयांची संख्या […]
Narendra Modi Most Popular Leader : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांनी जागतिक लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पुन्हा अव्वलस्थान पटकावलं आहे. पंतप्रधान मोदींच्या नावाचा डंका जगभरात वाजत असल्याचं दिसून येत आहे. World Of Statistics या ट्वीटर हँडलने याबद्दलची आकडेवारी दिली आहे. त्यांच्या आकडेवारीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 76 टक्के रेटिंग मिळवत प्रथम क्रमांकाची पसंती दिली आहे. […]
PM Modi Egypt Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौरा यशस्वी झाल्यानंतर दोन दिवसांच्या इजिप्त दौऱ्यावर गेले आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना राजधानी कैरोमध्ये इजिप्तचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांनी पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ पुरस्कार प्रदान केला. ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ हा इजिप्तचा सर्वोच्च सन्मान आहे. द्विपक्षीय बैठकीपूर्वी […]