US Presidential Election : 2024 साली ‘जो बायडन’चं लढणार अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 25T161118.004

US President Joe Biden  :  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मंगळवारी आगामी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यांनी जाहीर केले की ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढणार आहेत. गेल्या काही काळापासूनच जो बायडन पुन्हा राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवतील अशी अटकळ होती.

Rajaram Factory : निकालानंतर जिल्ह्याचं राजकारण बदलणार, महाडिकांचे संकेत

याआधी बायडन यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांना सांगितले होते, “आमच्यासोबत राहा.” यानंतर उमेदवारी जाहीर करण्याबाबत विचारले असता, बायडन पत्रकारांना म्हणाले होते की, “मी तुम्हाला लवकरच कळवीन.”

पीएम मोदींनीही केले चिमुकलीचे कौतुक; व्हिडिओ शेअर करत म्हटले…

बायडन यांनी 2024 मध्ये होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी दावा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यापूर्वी त्यांनी 2020 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला होता आणि जानेवारी 2021 मध्ये राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली होती.

Tags

follow us