मोठी बातमी! पुन्हा तारीख, शिवसेना चिन्ह अन् पक्ष नावाची सुनावणी पुढं ढकलली
शिवसेना चिन्ह अन् पक्ष नावाच्या सुनावणी पुढं ढकलली असून ती आता 5 ऑगस्टला होणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या पक्ष आणि पक्ष नावाच्या सुनावणीबाबद पुन्हा नवी बातमी समोर आली आहे. शिवसेना चिन्ह अन् पक्ष नावाच्या सुनावणी पुढं ढकलली असून ती आता 5 ऑगस्टला होणार आहे.