मोठी बातमी! देणगी अपहारप्रकरणी महासचिव चंपत राय यांचा राजीनामा मंजूर; राम मंदिर ट्रस्टच्या बैठकीत निर्णय

Ram Mandir Trust चे सरचिटणीस चंपत राय यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आता झालेल्या ट्रस्टच्या बैठकीमध्ये तो स्विकारण्यात आला आहे.

Ram Mandir Trust

Ram Mandir Trust General Secretary Champat Rai’s resignation accepted in donation misappropriation case : अयोध्येतील राम मंदिराशी संबंधित एक मोठी घडामोड समोर आली आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि ट्रस्टचे विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता झालेल्या ट्रस्टच्या बैठकीमध्ये त्यांचा हा राजीनामा स्विकारण्यात आला आहे. त्यानंतर आता या पदावर बजरंग लाल बागडा यांच्या नावाची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘मोआना’ स्टार कॅथरीन लगाआयाचा प्रेरणादायी प्रवास; “मला अनेक संधी स्वीकारण्याची भीती वाटत होती”

follow us