वय कितीही वाढलं तरीही उतरत्या वयात आपण सुंदर दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं. प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी वेळ येते जेव्हा त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. पुरुषांपेक्षा महिलांना या समस्या जास्त भेडसावतात. वयानुसार मासिक पाळी बंद झाल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. ज्याचा थेट परिणाम हा त्यांच्या त्वचेवर होतो. महिलांच्या त्वचेवर मुरुम आणि इतर अनेक समस्या […]
शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला नेहमीच डॉक्टरांकडून जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात ही गरज जास्त असते, कारण उष्णतेमुळे आपल्या शरीरात असणारे पाणी हे घामाच्या स्वरूपाने बाहेर पडते. डॉक्टरांच्या मते प्रौढ व्यक्तींनी दररोज 3 ते 4 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. त्यामुळे हायड्रेशन होण्यापासून मदत होते आणि आपल्या अवयवांचे कार्य सुद्धा सुरळीत चालते. पाणी कमी […]
तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या उमदेवारांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात एकूण 4 हजार 644 तलाठी (गट क) पदांच्या भरतीची जाहिरात राज्य सरकारच्या महसूल विभागाने प्रसिद्ध केली आहे. दरम्यान, तलाठी पदासाठी राज्यातल्या एकूण 36 जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार असल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. PM मोदींनी अमेरिका दौऱ्यात कोणते करार केले? मोदी-बायडेन यांच्या मैत्रीचा […]
WhatsApp Pin Message Feature: व्हॉट्सअॅप एका नवीन फीचरवर काम करत आहे जे वापरकर्त्यांना ग्रुप आणि वैयक्तिक चॅटमध्ये पिन मेसेजसाठी वेळ मर्यादा सेट करण्याची परवानगी देईल. म्हणजेच, आपण पिन मेसेजसाठी वेळ मर्यादा निवडण्यास सक्षम असाल व तो मेसेज किती काळ पिन केलेला राहील हे ठरविता येईल. सध्या हे अपडेट काही बीटा टेस्टर्सना दाखवण्यात आले आहे, ज्यावर […]
LetsUpp l Govt.Schemes शेतकऱ्यांना (Farmers)कृषी कर्जाची (Agricultural Loans)उपलब्धता सहजतेने आणि कमीत कमी वेळेत करुन देणे आणि याद्वारे भांडवलाची गुंतवणूक (Investment of capital)वाढवून कृषी क्षेत्राचा विकास करणे(Develop the agricultural sector), शेतकऱ्यांना कमीत-कमी व्याजदरात विनाविलंब कर्ज उपलब्ध करुन देणे, सावकाराच्या जास्त व्याजाच्या कर्जापासून शेतकऱ्यांची सुटका करण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. (govt-schemes-krishi-karj-mitra-yojana-2023) भावाच्या सर्व इच्छा पूर्ण […]
letsUpp I Govt. Schemes महिला व्यावसायिकांना (Female professional)प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या (Government of India) सामाजिक न्याय व विशेष साहाय्य(समाज कल्याण) (Social justice and special assistance) विभागाकडून महिलांसाठी हे धोरण राबविले जात आहे. या योजनेंतर्गत महिला व्यवसायिकांना तसेच समाजातील उपेक्षित घटकातील महिला मागासवर्गीयांना आर्थिक मदत (Financial assistance to backward class women) […]