Anand Mahindra : प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा ट्विटरवर नेहमीच अनोखे आणि मनोरंजक व्हिडिओ पोस्ट शेअर करण्यासाठी ओळखले जातात. आता त्यांनी जगातील सर्वोच्च पर्वतशिखर अशी बिरुदावली मिरवणाऱ्या माउंट एव्हरेस्टचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ वरून एव्हरेस्ट शिखर दाखवत आहे. हे दृश्य पाहणे खरोखरच एक अद्भुत अनुभव आहे. या व्हिडिओला सोशल मीडिया युजरकडून खूप पसंती मिळत […]
Amravati Municipal Corporation Recruitment : आजच्या स्पर्धेच्या काळात नोकरी मिळवणं हे महाकठीण काम आहे. मात्र, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, अमरावती महानगरपालिकेने (Amravati Municipal Corporation) आता विविध पदांची भरती जाहिर केली आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही भरती पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट, एपिडेमियोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट आणि ANM […]
Horoscope Today 16 June 2023: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष : आज भाग्य तुमच्या सोबत असेल. आर्थिक संकटातून मुक्तता मिळेल. आज लांबचा प्रवासही यशस्वी होऊ शकतो. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी […]
Indo-Tibetan Border Police Force job 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी पास उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच इंडो-तिबेट सीमा पोलीस दलात (Indo-Tibetan Border Police Force) मोठी भरती केली जाणार आहे. या भरतीचे नोटिफिकेशन प्रसिद्ध झाले. ही भरती कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) या पदांसाठी होणार आहे. ITBP मध्ये कॉन्स्टेबल ड्रायव्हरच्या (Constable Driver) 458 पदांवर भरती केली जाईल. […]
LetsUpp l Govt. Schemes ग्रामीण भागातील 18 ते 59 वयोगटातील सर्व प्रवर्गातील भूमिहीन शेतकरी मजूर यांना विमा संरक्षण व शिष्यवृत्ती उपलब्ध करून देणे.(Aam Aadmi Bima Yojana scholarship) राज ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत ‘नाग-कोंबड्यां’ची एन्ट्री योजनेसाठी अटी : ग्रामीण भागातील 18 ते 59 वयोगटातील भूमिहीन शेतमजूरांना (Landless farm labourers)तसेच 2.5 एकर पेक्षा कमी बागायती व 5 […]
European Union fines Google : जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या गुगलवर अनेकदा इतर ब्रँड्सना बाजारात स्थान निर्माण करू देत नसल्याचा आरोप केला जातो. गुगलच्या या पद्धतींमुळे कंपनीला अनेकदा कारवाईलाही सामोरे जावे लागले आहे. आता गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटला युरोपियन युनियन (EU) नियामकांनी मोठा दंड ठोठावला आहे. EU नियामकांना असे आढळले आहे की Google […]