Bank of Baroda facility : बँक ऑफ बडोदा ही UPI द्वारे रोख पैसे काढण्याची सेवा देणारी सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक ठरली आहे. बँकेच्या ICCW म्हणजेच इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉवल सेवेद्वारे दिवसातून फक्त 2 वेळा पैसे काढता येतात. बँकेने व्यवहाराची मर्यादा 5,000 रुपये ठेवली आहे. म्हणजेच, ग्राहक एका दिवसात जास्तीत जास्त 10,000 रुपये काढू शकतो. (Bank […]
Weight Loss Tips : आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे वजन वाढणे आदी समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. मात्र हे धोकादायक आहे. कारण वाढते वजन म्हणजे समस्यांना निमंत्रण देणे होय. वाढत्या वजनांमुळे अनेक गंभीर समस्यां निर्माण होऊ शकतात. यामुळे याला वेळीच आवर घालणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे. यासाठी व्यायाम करणे तसेच योग्य तो आहार घेणे हे जाणून […]
LetsUpp l Govt. Schemes आधुनिक तंत्रज्ञानाचा (Modern technology)वापर करुन सुक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रात वाढ करणे. जलवापर कार्यक्षमतेत वाढ करणे. कृषी उत्पादन आणि पर्यायाने शेतक-यांच्या एकूण उत्पन्नात वृध्दी करणे. समन्वयीत पध्दतीने विविध योजनांची अंमलबजावणी करणे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कृषि व फलोद्यानाचा विकास करण्यासाठी सुक्ष्म सिंचन पध्दती विकसीत करणे, त्याची वृध्दी व प्रसार करणे. कुशल व अर्धकुशल बेरोजगारांसाठी […]
साहित्य : एक वाटी बेसन पीठ, दोन वाट्या आंबट ताक, एक वाटी किसलेले ओले खोबरे, अर्धा वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, एक चमचा मोहरी, आवश्यकतेनुसार तेल, चवीनुसार मीठ, एक चमचा लाल तिखट कृती : एक पातेल्यात ताक घेऊन त्यात लाल तिखट व चवीनुसार मीठ घालावे. त्यातच बेसन पीठ घालून ते चांगले फेटून घ्यावे, ज्यामुळे गुठळ्या राहणार […]
Horoscope Today 8 June 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
Recruitment of Forest Guard Posts : प्रधान मुख्य वनरक्षक (Principal Chief Conservator of Forests) महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ‘वनरक्षक गट-क’ (Forest Guard Group-C’) च्या 2138 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. बारावी विज्ञान शाखा किंवा भूगोल, अर्थशास्त्र किंवा गणित असा विषय घेऊन उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील. एवढ्या मोठ्या पदांच्या जाहिरातीमुळे अनेकांना संधी मिळेल. […]