Sharad Pawar On Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महायुतीला धक्का देत महाविकास आघाडीने राज्यात तब्बल 30 जागांवर
कोल्हापुरकरांनी छत्रपतींच्या गादीलाच मत दिलं असून छत्रपती शाहु महाराज यांनी एक लाखांच्या लीडने महायुतीचे उमदेवार संजय मंडलिकांचा पराभव केलायं.
निवडणुकीचे निकाल समोर येत असून कुणालाच बहुमत मिळत नसल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर आघाडी आणि महायुतीची संख्या जुळवाजुळव सुरू झाली आहे.
आम्ही एकत्रित राहू. उद्याचं बैठकीत आम्ही धोरणं ठरवू. उद्याची बैठक ही दिल्लीला होऊ शकतो, असं शरद पवार म्हणाले.
Piyush Goyal महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काटे की टक्कर असताना उत्तर-मुंबईचा गड भाजपच्या पियुष गोयल यांनी सर केला
सांगली लोकसभेत विजय खेचून आणत आम्हीच सांगलीचे किंग असल्याचं अपक्ष उमेदवार विशाल पाटलांनी सिद्ध करुन दाखवलं आहे.