संजय देशमुख यांनी आतापर्यंत 2 लाख 19 हजार 253 मते मिळाली असून त्यांनी 36 हजार 763 मतांना आघाडी घेतली.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून पश्चिम महाराष्ट्रातील माढा, माळशिरस, शिरुर, हातकणंगले, बारामती आणि कोल्हापुरात महाविकास आघाडीचाच डंका असल्याचं दिसून येतंय.
Lok Sabha 2024 Results : देशात गेल्या काही तासांपासून लोकसभा निवडणूक 2024 साठी मतमोजणी सुरु असून आतापर्यंत अनेक धक्कादायक निकाल समोर
राज्यातील मतमोजणीमध्ये सकाळी 12 वाजेपर्यंत महाविकास आघाडीला 28 ठिकाणी आघाडी मिळाल्याचं चित्र होतं. तर महायुती 20 ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र आहे.
अकोल्यात काँग्रेसचे डॉ. अभय पाटील आघाडीवर आहेत. त्यांना 60068 मते मिळाली. तर भाजपचे अनुप धोत्रे दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांना 55289 मते मिळाली.
LokSabha Election ची मतमोजणी सुरू असून त्यात मुंबईमधील 6 मतदारसंघातील आतापर्यंतच्या मतमोजणीत मिश्र असा कौल दिसत आहे.