प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला न जाऊन आम्ही काही चुकी केली आहे, असे वाटत नाही. त्यांनी राजकीय कार्यक्रम बनवलं होतं- प्रियांका गांधी
भाजपच्या नेत्यांनी केवळ भडकाऊ भाषणं करून ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. दहा वर्षे सत्तेत राहूनही त्यांच्याकडे सांगण्यासासारखे काहीच नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमचा सर्वांत मोठा पक्ष आहे. दोघे पक्ष आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून कुणाचा चेहरा असावा या बाबत स्पष्टता असते किंवा नसते.
भाजपच्या खासदार पूनम महाजन यांच्याऐवजी भाजपने वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली. यावर फडणवीसांनी भाष्य केलं.
रोहित पवार यांनी ट्विट करत बीड जिल्ह्यात दमदाटीच राजकारण झाल्याचा आरोप करत या घटनांना धनंजय मुंडे जबाबदार आहेत असं म्हटलं आहे.
मिशन झाडू अंतर्गत आप नेत्यांवर कारवाई केली जात आहे. भाजप सध्या ऑपरेशन झाडू चालवत आहेत. सध्या जे काही घडतंय त्यामागे पीएम मोदी आहेत.