सकाळी नऊ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहिली असता नगर दक्षिणेत 5.13% तर शिर्डीमध्ये 6.83% मतदान झाले आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीच पैसे वाटल्याचा संशय व्यक्त केला.
अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये (EVM Machine) तांत्रिक बिघाड झाल्याचे दिसून आलं. त्यामुळं मतदारांची चांगलीच अडचण झाली.
सुषमा अंधारे यांनी एक पोस्ट करत राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. शिंदे-फडणवीस-अजित पवार यांनी दिलेल्या सुपारीत पहिली सुपारी माझी हा माझा विजय
आज (दि. 13 मे) चौथ्या टप्प्यासाठी देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे.
परंतु धंगेकर यांनी पैसे वाटपाबाबत पुरावे दिलेले नाहीत. त्यांनी पुरावे दिल्यानंतर कारवाई करू, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. से वाटपाबाबत धंगेकर यांनी कोणतेही पुरावे दिलेले नाहीत.