माढा मतदारसंघात कोण बाजी मारणार? रणजीतसिंह नाईक निंबाळकर (Ranjeetsinah Naik Nimbalkar) की धैर्यशील मोहिते पाटील?
दिलीप वळसे हे शरीराने आणि मनाने कुठं आहेत, हे सर्वांना कळावं, यासाठी आपण त्यांची नार्को टेस्ट करूया - अजित पवार
मी मेलो तरी चालेल पण इतर कुणाच्या चिन्हावर मी निवडणूक लढवणार नाही असा निर्धार महादेव जानकर यांनी व्यक्त केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
राजकारण ठीक आहे. पण, खेळातही गुजरात पाहायला लागला तर ही जनता तुम्हाला गुजरातलाच पाठवेल, असा इशारा थोरातांनी दिला.
आजच्या विधानापूर्वी काहीदिवसांपूर्वी पित्रोदा यांनी वारसाकराबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर काँग्रेसला स्पष्टीकरण द्यावे लागले होते.
ज्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे सीएम आणि देशाचे पीएम सुद्धा नव्हते त्यावेळी सुद्धा गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजप काँग्रेसपेक्षा चांगली कामगिरी करत होता.