नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांच्यावर तुतारीचा प्रचार करत असल्याचा थेट आरोप केला आहे. आपल्याकडे व्हिडिओ आहेत असंही ते म्हणाले.
मला साहेबांनी आपण भाजपबरोबर नाही तर शिवसेनेबरोबर जाऊ असं सांगितलं. पण मी मात्र शब्द मोडता येणार नाही असं मी ठामपणे सांगितलं होतं.
मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळालीच असती. पण मी फक्त त्यांचा मुलगा नाही म्हणून मला संधी नाही हा कुठला न्याय?
राज्यात काही मतदारसंघात पार पडलेल्या मतदानाचा टक्का कमी झाल्याने महायुतीच्या नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींचं टेन्शन वाढले आहे.
भाजप नेत्या नवनीत राणा यांनी हैदराबादेत भाजप उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत वादग्रस्त वक्तव्य केले.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार बारामतीत एकूण ५६.९७ टक्के मतदान झालं आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदानात काहीशी घट झाली आहे. २