अमेठी मतदारसंघातून काँग्रेसने किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. शर्मा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला धक्का देऊन महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्यासाठी फलदायी ठरला आहे.
भाजपने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत लद्दाखमधील त्सेरिंग नामग्याल या खासदाराचं तिकीट कापलं. त्यांना काँग्रेसने तिकीट दिलं.
उद्धव ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत. संकटाच्या काळात त्यांच्या मदतीसाठी मी सर्वात आधी धावून जाईन असं वक्तव्य पीएम मोदींनी केलं.
काँग्रेसने मोठा निर्णय घेत राहुल गांधी यांना रायबरेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.
सांगील लोकसभेसाठी काँग्रेसकडून विश्वजीत पाटील उमेदवार पाटील असते तर पहिल्या दिवशीच मी जागा सोडली असती असं उद्धव ठाकरे म्हणाले.