मिंध्यांनी पोसलेली अफजलखानाची औलाद आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिपक केसरकरांवर जोरदार टीका केली आहे.
छत्रपती शिवजी महाराजांचा पुतळा बनवताना तुम्ही काळजी घेत नाही. टेंडर न काढता तुम्ही परवाणी काढता. याची सखोल चौशी होऊन कारवाई होण गरजेच
हा पुतळा भारतीय नौदलाने उभारला होता. पंतप्रधान मोदी येणार होते. त्यामुळे काम खूप लवकर करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पाडल्याप्रकरणी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उद्योगमंत्री सामंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळील पुतळा कोसळला. दोघांविरूद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती.
आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी दुपारी कोसळला.