Uday Samant on Ratnagiri Sindhudurg : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहे. शिंद गटाला हिंगोली लोकसभा मतदारसंघात उमेदवार बदलण्याची नामुष्की आली. आता रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघही (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha)आपल्याकडे ठेवण्यासाठी शिंदे गटाची मोठी दमछाक होतेय. या जागेवर लढण्यासाठी मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत (Kiran Samant) इच्छुक आहेत. मात्र, जागेवर भाजपने दावा […]
Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Uday Samant : रत्नागिरी सिंधुदुर्ग निवडणूक रिंगणातून माघार (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) घेत असल्याची फेसबूक पोस्ट किरण सामंत यांनी (Kiran Samant) काल रात्री केली होती. मात्र, आज मोठा ट्विस्ट आला आहे. किरण सामंत यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधल्यानंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केली. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावरील शिवसेनेचा दावाही कायम आहे, अशी […]
Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency : राज्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरून महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. या मतदारसंघावर भाजपाचा डोळा आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कालच पत्रकार परिषद घेत या मतदारसंघावर दावा ठोकला होता. त्यानंतर लगेचच एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी या मतदारसंघातून माघार घेतल्याचे सांगितले […]
Narayan Rane: लोकसभा निवडणुका (Loksabha Election 2024)जाहीर झाल्यापासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha )महायुतीमध्ये भाजप-शिवसेना शिंदे गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. शिवसेना शिंदे गटाकडून (Shiv Sena Shinde group)या मतदारसंघासाठी ताकद लावली आहे. असं असलं तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी महायुतीकडून भाजपच्याच तिकिटावर उमेदवार निवडणूक लढणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Raneयांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. […]
Deepak Kesarkar : राज्यात अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा गुंता (Elections 2024) सुटलेला नाही. महायुतीत काही जागांवरून ताणाताणी सुरू आहे. त्यात नाशिक आणि ठाणे मतदारसंघाचं नाव आहे. या मतदारसंघात कडाक्याच्या उन्हाळ्यात राजकारणाचा पाराही चांगलाच वाढला आहे. या दोन जागांवरून तिन्ही पक्षांत धुसफूस सुरू असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे एकेकाळचे […]
Sai Resort : बहुचर्चित दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. साई रिसॉर्टचे (Sai Resort) सदानंद कदम यांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर रिसॉर्ट पाडण्याचे मान्य केलं आहे. सोमवारी त्यांना प्रतिज्ञापत्रावर कबुली सादर करण्याबाबतचे निर्देश न्यायमूर्ती माधव जामदार यांनी दिले आहेत. वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणात माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह आणखी दोन जणांविरोधात कलम […]