शरद पवार हे सध्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दौरे करत आहे. त्यांनी राज्यातील स्थितीवर आज पत्रकारांशी बोलताना भाष्य केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिपॅड आणि हेलिकॉप्टरच्या इंधनासाठी जिल्हा नियोजनचा पैसा का खर्च केला, असा सवाल वैभव नाईकांनी केला आहे.
हवामान विभागाने व्यक्त केलेल्या (IMD Alert) अंदाजानुसार आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
Ajit Pawar: आपण सगळे गुण्यागोविंदाने राहतोय. जातीय सलोखा राहिला पाहिजे. राष्ट्रवादी पक्ष हा सर्वधर्म मानणारा आहे.
मुस्लिमांविरोधात सातत्याने चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात अजित पवारांनी दिल्लीतील भाजपच्या नेत्यांकडे तक्रार केल्याची माहिती आहे.
आता मंत्रीपद दिलं तरीही घेणार नाही, पुढील मंत्रीमंडळात वर्णी लागणार असल्याचं म्हणत आमदार भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा दंड थोपटले आहेत.