- Letsupp »
- konkan
कोकण
-
कोपरी पाचपाखडीत एकनाथ शिंदे पुढे, केदार दिघेंना चौथ्या फेरीत किती मतं मिळाली?
Kopri Pachpakhadi Assembly Elections Result 2024 : राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) महाराष्ट्रातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections Result 2024) रिंगणात आहेत. येथे त्यांची थेट लढत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार केदार प्रकाश दिघे यांच्याशी आहे. मतमोजणीच्या चार फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. विजय वडेट्टीवारांच्या हातून मतदारसंघ जाणार?, कृष्णलाल सहारेंची 3221 […]
-
पाच वर्षात कोणते प्रश्न सुटले? कामांची यादी वाचत योगेश कदमांनी पुढचं व्हिजनही सांगितलं…
MLA Yogesh Kadam : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेच्या फैरी झडत आहेत. खेड दापोली मतदारसंघाचे (Khed Dapoli) विद्यमान आमदार योगेश कदम (MLA Yogesh Kadam)यांनी विकासकामावरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत आपण पाच वर्षात कोणते प्रश्न सोडवले याची यादीच वाचून दाखवली. … तेव्हा वर्षा बंगल्यावर एंट्री नव्हती, योगेश कदमांचा ठाकरेंबद्दल […]
-
उद्धव ठाकरे यांनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलला होता; योगेश कदमांचा प्रचार सभेत थेट घणाघात
शिवसेना म्हणजे कोकण आणि कोकण म्हणजे शिवसेना असं एक नात होत. परंतु, हे नात जपण्यात उद्धव ठाकरे कमी पडले. त्याचाच परिणाम
-
“इतकीच हौस असेल तर एकदा..” नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा
एवढीच हौस असेल तर एक दिवस संरक्षण काढून इथे या असा इशारा नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.
-
भाजप ‘राष्ट्र प्रथम’ मंत्रावर वाटचाल करणाऱ्या देशभक्तांचा परिवार; रविंद्र चव्हाण यांचे प्रतिपादन
भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. भाजप-महायुतीच्या कार्यकर्त्यांशी चव्हाण यांचा संवाद.
-
Video : राज्यात चमत्कार घडवून दाखवतो फक्त माझ्या…; प्रचारसभेत राज ठाकरेंनी भरभरून सांगितलं!
पर्यटनावर इतका रोजगार तयार होईल की तुम्हाला तुमचं गाव, जिल्हा सोडून जायची वेळच येणार नाही.









