Rohit Pawar On Maratha Reservation : पुढील काळात मराठा समाजाला (Maratha Reservation) जे आरक्षण सरकार देणार आहे, ते आरक्षण न्यायालयात टिकेल असंच द्यावं, न्यायालयात आरक्षण का टिकलं नाही याचा पूर्ण अभ्यास करुनच द्यावं, अशी हात जोडून विनंती राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी हिवाळी अधिवेशनात (Winter Session) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. दरम्यान, […]
Babanrao Lonikar : जालना जिल्ह्यातील दोन ज्येष्ठ नेते माजी मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) आणि दुसरे माजी मंत्री(Babanrao Lonikar) यांची एक कथित ऑडिओ क्लिप (Audio clip) व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये बबनराव लोणीकर हे टोपेंना शिवीगाळ करत असल्याचं ऐकू येत आहे. शिवाय धमकीही देत आहे. जालना जिल्हा बँक निवडणुकीवरुन झालेल्या वादातून ही शिवीगाळ झाल्याची […]
Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळातील दोन गटात अध्यक्ष पदावरून हाणामारी होऊन सात जण जखमी झाले आहेत. या हाणामारीत जखमी झालेले मढी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड (Sanjay Markad) यांनी हा हल्ला भाजपच्या आमदार मोनिका राजळे (Monica Rajale) यांच्या सांगण्यावरून झाल्याचा गंभीर केला आहे. त्यामुळे आता या […]
अहमदनगरः अण्णा हजारे (Anna Hajare)यांच्यामुळे देशाचे वाटोळे झाले. गांधी टोपी घातली म्हणून कोणी गांधी होत नाही, असे वादग्रस्त विधान काही दिवसांपासून शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Ahwad) यांनी केले होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी वकिल अॅड. मिलिंद पवार यांच्यामार्फत जितेंद्र आव्हाड यांना बदनामी केल्याप्रकरणी नोटीस बजाविली होती. त्यालाही आव्हाडांनी उत्तर देताना अण्णा […]
नागपूर : काल लोकसभेचं अधिवेशन सुरू असतांना दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या सदनात उड्या मारल्या आणि सभागृहात स्मोक बॉम्ब फेकून धूर केला. त्यामुळं संसद सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. ही घटना ताजी असतांनाच आता विधानसभेच्या पत्रकार गॅलरीत येऊन प्रकाश पोहरे (Prakash Pohre) (देशोन्नतीचे संपादक, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष) यांनी आमदारांना दमदाटी केली. त्याचबरोबर आमदारांविरोधात घोषणाबाजी […]
Competitive Exams : स्पर्धा परीक्षांमध्ये (Competitive Exams) होत असलेल्या गैरप्रकार आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. गैरप्रकार आणि पेपटरफुटीचे प्रकार थांबवण्यासाठी राज्य सरकारकडून समिती गठीत करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती राज्य सरकारकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. ‘महायुतीत जाताना रोहित पवारांना विचारलंही नाही’; सुनिल शेळकेंनी सांगितलं खरं ही समिती चार जणांची […]