मुंबई : राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेत या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. आज राज्य मंत्रिमंडळाने यासाठी मंजुरी दिली. त्यानुसार दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत करण्याबाबत तातडीने केंद्राला विनंती करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. (Shinde government’s decision […]
Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांनी मराठा आरक्षणासाठीचे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी जरांगे यांच्या तब्येतीची चौकशी केली. तसेच ते म्हणाले की, आरक्षण मिळत राहिलं. हे सगळं तुमचंच श्रेय आहे. फक्त तुम्ही तब्येत सांभाळा बाकी काही नाही. काय म्हणाले नितेश राणे? यावेळी नितेश राणे म्हणाले की, नमस्कार, कसं काय? […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटला असून राजकीय नेत्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यातच राज्यातील काही आमदारांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी पुढे येऊना आपला राजीनामा दिला आहे. तर, काहींना मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. Sensex; दोन दिवसांच्या वाढीनंतर सेन्सेक्स पुन्हा घसरला, पण गुंतवणूकदारांचे भांडवल […]
Nilesh Lanke : राज्यात (Maharashtra)मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation)मुद्दा चांगलाच पेटला आहे. राजकीय नेत्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यातच राज्यातील काही आमदारांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी पुढे येऊन आपला राजीनामा (Regignation)दिला आहे. तर, काहींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांना पत्र लिहून मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन (special session)बोलावण्याची मागणी केली आहे. Maratha Reservation : […]
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन रान पेटलं आहे. एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे(Manoj Jarange Patil) उपोषणाला बसले आहेत. तर दुसरीकडे मराठा आंदोलकांकडून आमदार खासदारांचे घरे पेटवून दिल्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. जाळपोळ करणाऱ्यांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणार असल्याचा कडक इशारा देवेंद्र फडणवीस […]
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation)मिळावे, यासाठी राज्यात आमदार-खासदार तसेच पदाधिकाऱ्यांकडून राजीनामा सत्र (Resignation)सुरु करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांना पाठिंबा देण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेच्या (Ahmednagar Municipal Corporation)नगरसेविका कमल सप्रे (kamal sapre)यांनी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे (Dr. Pankaj Javle)यांच्याकडे सुपूर्द केला. Maratha […]