अहमदनगर : सध्या गणेशोत्सव (Ganeshotsav) सुरु असून ठिकठिकाणच्या गणेश मंदिरात भाविकांची देव दर्शनसाठी मोठी गर्दी होत आहे. गणपतीचे अनेक रूपे तुम्ही आजवर पहिले असतील. गणेशाची उभी मूर्ती तसेच पाटावर बसलेली मूर्त्या तुम्ही पहिल्या असतील. मात्र गणेशाची निद्रिस्त अवस्थेतील मूर्ती पहिली का? नाही ना… पण, महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील एकमेव असे निद्रिस्त गणेशाचे मंदिर (Temple of […]
जळगाव : नेहमीच दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात सतत पाणीप्रश्न निर्माण होतो. त्यामुळं अनेकदा पावसाच्या अभावी दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर ओढवतं. शिवाय, अनेकदा पावसाअभावी पिकं देखील करपून जातात. हीच बाब लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon News) शेतकरी पुत्र आणि मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या सुनील पवार (Sunil Pawar) या तरुणाने शेती क्षेत्रात अत्यंत प्रभावी असं संशोधन केलं. सुनील […]
परभणी : पाऊस पडेल, या दिवशी असा पाऊस, तसा पाऊस पडेल असे अंदाज व्यक्त करुन शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारे कथित हवामान तज्ञ पंजाबराव डख पुन्हा एकदा तोंडघशी पडले आहेत. पंजाबराव डख यांच्या परभणी जिल्ह्यातूनच एका संतप्त शेतकऱ्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात तो पंजाबराव डख यांच्याबद्दल आणि त्यांनी व्यक्त केलेल्या पावसाच्या अंदाजावर हा शेतकरी तीव्र […]
अहमदनगर : आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर भाजपने अहमदनगर शहर आणि जिल्ह्यात चांगलाच जोर लावला आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांच्या निवडी पार पडल्या होत्या. त्यानंतर आता आज (24 सप्टेंबर) स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी महाविजय २०२४ संवाद यात्रेच्या माध्यमातून त्यांनी शक्तिप्रदर्शन करत दौऱ्याची सुरुवात केली. (BJP state […]
Ahmednagar Rain : नगर शहर आणि जिल्ह्यात शनिवारी सायंकाळनंतर तुफान पाऊस (Rain) झाला. या पावसाने शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी अक्षरशः धुमाकूळ घातला. रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. लोकांच्या घरात आणि दुकानांत पाणी शिरले. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. नागरिकांना रात्र जागून काढावी लागली, अशी परिस्थिती होती. नगर शहरातील नालेगाव 166 मिमी, केडगाव, 128 मिमी, भिंगार […]
Nagpur : मुसळधार पावसाने नागपूर (Nagpur) शहराला जबरदस्त तडाखा दिला. कधी नव्हे इतका प्रचंड पाऊस नागपुरात (Nagpur Rain) पडला. या पावसात मोठी हानी झाली. या नुकसानीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आढावा घेतला. यानंतर त्यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या. नागपूर पूरग्रस्तांना प्रत्येकी 10 हजार रुपये तातडीची मदत देण्यात येईल, दुकानांच्या क्षतीसाठी […]