Mahesh Shinde : शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्नच नाही कारण जे झालंय ते कायद्याला धरुन झालंय, त्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष विचार करुनच निर्णय देणार असल्याचा विश्वास आमदार महेश शिंदे(Mahesh Shinde) यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, कोरेगावमध्ये आयोजित भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर आमदार महेश शिंदे(Mahesh Shinde) यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. Ajit Pawar : ‘पुढं अर्थखातं माझ्याकडे टिकेल की […]
Supriya Sule : सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलल्याचं जिवंत उदाहरण म्हणजे माध्यमांवर बंदी घालणं असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी केली आहे. बारामतीत आयोजित एका कार्यक्रमादरम्यान सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करीत केंद्र सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. पंकजा मुंडेंना मोठा धक्का, वैद्यनाथ सहकारी साखर […]
नंदुरबारः मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्यास ओबीसी समाजाचा तीव्र विरोध आहे. त्यासाठी आंदोलने झाली आहेत. त्यानंतर धनगर समाजाला अनुसूचित जमातींमध्ये (एसटी) मध्ये आरक्षण देण्याची मागणी राज्यातून होत आहे. या आरक्षणासाठी नगर जिल्ह्यातील चौंडी येथे आंदोलन सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी सरकारकडून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. धनगर समाजाला (Dhangar Reservation) अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यास आदिवासी […]
GST Raid on Vaidyanath Cooperative Factory :लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या परळी तालुक्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या (Vaidyanath Cooperative Factory) चेअरमनपदी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची दोनेक महिन्यांपूर्वी बिनविरोध निवड झाली होती. या निवडणुकीनंतर पंकजा मुंडे यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत राहिली. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या कारखान्यावर जीएसटी विभागाचा छापा पडला होता. त्यानंतर […]
Ahmednagar Rain: नगर शहरात (Ahmednagar City) शनिवारी तब्बल तीन तास मुसळधार पाऊस झाला. शहरातील चारही महसूल मंडळात अतिवृष्टीचे झाल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. पण या पावसाने नगरकरांचे मोठे हाल झाले. रस्ते पाण्याखाली गेले होते. कापड बाजारात व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. अनेक नागरिकांचे हाल झाले. तीन महिन्यात झालेल्या पहिल्याच पावसाने दाणदाण उडविली. यात महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचे पितळही […]
Dcm Ajit Pawar News : “आज माझ्याकडे अर्थखातं आहे, त्यामुळं झुकतं माप मिळतं, पुढे अर्थखातं टिकेल की नाही, सांगता येत नाही”, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार(Dcm Ajit Pawar) यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवारांसह(Ajit Pawar) समर्थकांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार गटाच्या आमदारांनी मंत्रिपदेही मिळाली, त्यानंतर आता अजित पवार(Ajit Pawar) यांनी हे […]