पंढरपूर : राज्यातील ऊस बाहेरच्या राज्यांना देण्यास राज्य सरकारने बंदी घातल्यानंतर शेतकरी संघटना आणि नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. यात राज्य सरकारची नेहमीच पाठराखण करणारी रयत क्रांती संघटनाही (Rayant Kranti Sanghatna) मागे नाही. आज (18 सप्टेंबर) सरकोली (ता. पंढरपूर जि. सोलापूर) येथे रयत क्रांती संघंटनेच्या आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse […]
सत्तासंघर्षांसंदर्भातील दोन याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडत आहे. यामध्ये शिवसेना पक्ष (Shivsena) आणि धनुष्यबाण चिन्हावरील सुनावणी 3 आठवड्यांसाठी लांबणीवर तर दुसरी 16 अपात्र आमदारांच्या (Disqualify Mla) प्रकरणावर दाखल याचिकेवर 2 आठवड्यानंतर सुनावणी पार पडणार आहे. Prithvik Pratap: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप ‘या’ सिनेमात झळकणार मागील वर्षी राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी […]
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष खटल्याचा निकाल 11 मे रोजी लागला. त्यानंतर महिने उलटले तरी केवळ नोटीस जारी करण्यात आली आहे. आम्ही तीन महिन्यांची डेडलाईन ठेवली नाही, पण त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे, अध्यक्ष राज्य घटनेच्या दहाव्या अनुसूचीनुसार कार्यवाही अनिश्चित काळासाठी लांबवू शकत नाहीत, असं निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे […]
धुळे : राज्यभरात सातत्याने होणारे रस्ते अपघात (Nashik Accident) हा चिंतेचा विषय ठरत असतानाच नाशिकच्या जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला. आग्रा महामार्गावर कार आणि कंटेनर यांच्यात झालेल्या धडकेत धुळे महापालिकेचे भाजपचे नगरसेवक किरण अहिरराव (Kiran Ahirrao) यांच्यासह तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळं राजकीय वर्तृळात शोककळा पसरली आहे. आज सकाळी […]
अहमदनगर : देशातील वाढत चाललेली बेरोजगारी आणि 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) युवकांच्या डोळ्यात धुळफेक केल्याचा आरोप अहमदनगर शहर युवक कॉंग्रेसने केला. नगर (Ahmednagar) शहरातील एमआयडीसीच्या स्वागत कमानी समोर काल मोदींच्या वाढदिवसानिमित्त बेरोजगारीचा केक कापून मोदींचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिन (National Jobless Day) म्हणून पाळला. यावेळी भाजप […]
Vaijnath Waghmare : ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे (Vaijnath Waghmare) यांच्यावर काल मध्यरात्री जमावाने हल्ला केला. अज्ञात इसमांनी वाघमारेंना एकटं गाठून त्यांच्यावर हल्ला केला. ही घटना बीडमध्ये घडली आहे. हल्ला कोणी केला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या हल्ल्यात सुदैवाने वाघमारे बचावले असून चांगलेच भयभीत झाले आहेत. काल […]