आम्हालाही सगळ्यांना वाटतं, का वाटू नये? आपल्या पक्षाचा जो कुणी नेता असेल तो जास्तीत जास्त मोठ्या पदावर गेला पाहिजे,
Imtiaz Jaleel blackmailing Sanjay Shirsat Allegation : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यात संजय शिरसाट (Sanjay Shirsat) अन् इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्यातील संघर्ष टोकाला गेलाय. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सलग दोन पराभव झाला. त्यामुळे इम्तियाज जलील यांना काही काम राहिलं नाही. त्यामुळे त्यांनी ब्लॅकमेलिंग सुरू केलंय, असा गंभीर आरोप सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री […]
धर्मांतर बंदी कायदा लागू करावा, लव्ह जिहाद विरोधी कायदाही करण्यात यावा. धर्मांतरविरोधात कायदा आणण्यासाठी मी विधानसभेत लक्षवेधी मांडणार
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अंकुश देसाई आणि महिला तालुकाध्यक्ष तारकेश्वरी पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
Two former corporators of Uddhav Thackeray Party Join BJP : शिवसेना उबाठा गटाचे (Uddhav Thackeray) माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेठ्ये यांनी आपल्या 100 हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आज भारतीय जनता पक्षात (BJP) जाहीर प्रवेश केला. मुंबई भाजपा अध्यक्ष मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी ( Ashish Shelar) त्यांना प्रवेश देऊन पक्षात […]
BJP’s conspiracy to force Hindi Deepak Pawar allegations : महाराष्ट्रात पहिले ते पाचवी तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारकडून केला जात (Hindi Language Controversy) आहे. सरकारच्या या भूमिकेच्या विरोधात तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहे. महाराष्ट्रात हिंदी सक्तीची हा भाजपाचा (bjp) कट असल्याचा आरोप मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार (Deepak Pawar) यांनी […]