Sanjay Raut On Amit Shah : भाजपचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. याआधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत अमित शाहांवर निशाणा साधला आहे. शिवसेना फोडण्याचे काम हे एकनाथ शिंदेंनी केले नसून अमित शाहांनी केले आहे. शिंदेंती ताकड ही तीन ते चार आमदारांच्या पलीकडे नव्हती, असे […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कार्यकाळाला नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने भाजपकडून देशभरात सरकारी योजनांची अंमलबजावणी, विकासकामांची नागरिकांना माहिती देण्यात येत आहे. त्यासाठी राज्यभरात भाजपकडून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथे असाच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे दरम्यान जोरदार वादळ आले. या वादळात मंडळ कोसळला. त्यात भाजपचे (Bjp) […]
राज्याची एकंदरीत परिस्थिती पाहता व्यवस्था ढासळून गेली आहे , त्यामुळे आता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. दरम्यान, राज्यातील परिस्थितीवर सत्ताधारी सरकारवर सरकारने गंभीर आरोप केले आहेत. ‘गणेश’ कारखाना ‘संगमनेर’ अन् ‘संजीवनी’च चालविणार; विखेंच्या तिरकस सवालाला थोरातांचे रोखठोक उत्तर आमदार पवार म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी […]
अहमदगरमधील मुकूंदनगर परिसरात संदल मिरवणुकीत औरंगजेबाची पोस्टर झळकल्याप्रकरणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील चांगलेच कडाडले आहेत. औरंगजेबाचे फोटो घेऊन औरंगजेबाचे पोस्टर झळकवणाऱ्यांवर मोक्काची कारवाई करणार असल्याचं विखे पाटलांनी ठणकावूनच सांगितलं आहे. दरम्यान, अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालात आयोजित पत्रकार परिषेदत राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. Bloody Daddy : बॉलिवूड स्वतः च्या ऱ्हासाचा सोहळा करतयं; शाहिदच्या चित्रपटावरून विवेक अग्निहोत्रींचा […]
राज्य परिवहनच्या सेवेत आता महिला चालक सुद्धा रुजू झाल्या असून आज अहमदनगरच्या अकोले बस आगारात इतिहासात पहिल्यांदाच एक महिला चालक रुजू झालीय. अहमदनगरसह विविध जिल्ह्यातील बस आगारात महिला चालक रुजू झाले आहेत. ‘गणेश’ कारखाना ‘संगमनेर’ अन् ‘संजीवनी’च चालविणार; विखेंच्या तिरकस सवालाला थोरातांचे रोखठोक उत्तर अकोले बस आगारात चालक म्हणून रुजू झालेल्या सोनाली माधव भागडे यांनी […]
Ganesh Sugar Factory Election : गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या (Ganesh Sugar Factory Election) निमित्ताने कट्टर राजकीय विरोधक महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) आणि माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आमनेसामने आले आहेत. या दोन्ही नेत्यांतील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. आता कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही नेते पुन्हा मैदानात उतरले आहेत. प्रचाराच्या रणधुमाळीत काल […]