Sanjay Raut News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जिवे मारण्याच्या धमकीची घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि त्यांचे बंधू सुनील राऊत (Sunil Raut) यांनाही धमकी देण्यात आली आहे. खासदार संजय राऊत आणि सुनील राऊत यांना धमकीचा फोन आल्याची तक्रार […]
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अवघ्या 3 महिन्यातच पुन्हा सुट्टीवर गेले आहेत. एप्रिलमध्ये 3 दिवस सुट्टी घेऊन परल्यानंतर गुरूवारी (8 जून) पुन्हा एकदा 3 दिवसांच्या सुट्टीवर गेले आहेत. त्यांनी गुरूवारी वैष्णवदेवीचे दर्शन घेतले. यावेळी श्राइन बोर्ड प्रशासनाने एकनाथ शिंदे यांचा सत्कार करुन आदरातिथ्य केलं. तिथून सायंकाळी 5.30 च्या सुमारास ते माँ वैष्णवदेवी भवन […]
Jitendra Awhad : गाझियाबाद येथील एका अधिकाऱ्याने मुंब्रा येथे 400 मुलांचे धर्मांतरण करण्यात आल्याचे जाहीर केले. यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. अधिकाऱ्याच्या या दाव्यावर प्रत्युत्तर देत धर्मांतरण केल्याचे सिद्ध केल्यास आयुष्यात कधीच राजकारण करणार नाही, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिले आहे. आव्हाड यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, […]
Sharad Pawar Death Threat : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे या मुंबई पोलिसांच्या भेटीला आल्या आहेत. शरद पवारांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्यांवर कारवाईची मागणी सुळेंनी केली. 2 ट्विटर हॅंडेलवरुन हे ट्विट करण्यात आले आहे. या ट्विट करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुळेंनी केली असल्याचे समजते. यावर खासदार सुप्रिया सुळे […]
Maha Arogya Camp : ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त उद्या (दि. १०) रोजी हजारो गरजू रुग्णांसाठी मोफत महाआरोग्य शिबिराचे (Maha Arogya Camp) आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत निळोबाराय विद्यालय (Nilobarai Vidyalaya) येथे या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. (On the occasion of Anna […]
Directorate of Health Notice to Indian Medical Association : अनेकदा उपचार घेण्यासाठी आर्थिक स्थिती बेताची नसल्याने रुग्णांना उपचारापासून वंचित राहावे लागते. मात्र, आरोग्य संचालनालयाने (Directorate of Health)काल एक महत्वपूर्ण निर्देश इंडियन मेडिकल असोशिएशनला (Indian Medical Association) दिले आहेत. गंभीर अपघातग्रस्त रुग्ण, हृदयविकाराचा झटका येणारी व्यक्ती किंवा इतर गंभीर रुग्ण शुश्रूषागृहात (Nursing Home)आल्यास त्याची आर्थिक स्थिती […]