Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना ट्विटरवरून आलेल्या जिवे मारण्याच्या धमकीमुळे राजकारण ढवळून निघाले आहे. पवार यांना मिळालेल्या या धमकीचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत घटनेच्या तपासाच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील […]
Ashadhi Wari : आषाढी वारी (Ashadhi Wari) म्हटलं की हातात टाळ धरून हरिनामाच्या जयघोषात तल्लीन झालेले वारकरी डोळ्यांसमोर येतात. दरवर्षी राज्यातील लाखो वारकरी पंढरपूरला (Pandharpur) विठ्ठल-रखुमाई मंदिरात विठ्ठल आणि रखुमाईच्या दर्शनासाठी येतात. या भाविकांना दर्शनासाठी कोणतीही अडचण येणार नाही, याची प्रशासनाने काळजी घ्यावी, वारकऱ्यांना दर्शनसाठी ताटकळतं उभं राहावं लागून नये, यासाठी व्हीआयपी दर्शन (VIP Darshan) […]
NCP on Nilesh Rane : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशातील परिस्थिती पाहता मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाची चिंता वाटते. असं वक्तव्य केलं होत. त्यावर माजी खासदार निलेश राणे यांनी खळबळजनक ट्विट केले. राणे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होतात. कधी कधी वाटतं औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच […]
Sharad Pawar Death Threat : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सौरभ पिंपळकर या तरूणाने ट्विटरवरून ही धमकी दिली आहे. त्यामुळ राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. दरम्यान आता या तरूणाचं अमरावती कनेक्शन समोर आलं असून अमरावती पोलिसांनी त्याच्याबद्दलची धक्कादायक माहिती दिली आहे. ( Amravati Police gave information of Saurabh Pimpalkar […]
Sharad Pawar On Death Threat : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना जीवे मारण्याच्या धमकीनंतर राज्यात खळबळ उडाली आहे. यानंतर आता या सर्व प्रकरणावर शरद पवारांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी धमकीची चिंता नसल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना आलेल्या धमकीनंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. @PawarSpeaks pic.twitter.com/jZmWahWnCK — LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) […]
Eknath Shinde On Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी आल्याने राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी मुंबई पोलिस आयुक्त यांची भेट घेत तक्रार दाखल केली. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल […]