प्रफुल्ल साळुंखे BJP News : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघांसाठी निवडणूक प्रमुख जाहीर केले. प्रत्येक मतदारसंघाची जबाबदारी भाजप नेत्यांना दिली आहे. आज जाहीर झालेल्या लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुखांच्या यादीत अशी काही नावे आहेत जी कदाचित भविष्यात निवडणुकीत उमेदवारही असू शकतात नव्हे भाजपने (BJP) त्यांना उमेदवारी देण्याचीही तयारी केल्याचे दिसत आहे. […]
Chhatrapati Shahu Maharaj On Kolhapur Riot : कोल्हापूर येथे आज शाहू महाराज छत्रपती यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. कोल्हापूर येथे काल संतप्त जमावाकडून दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज व अश्रूधाराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणली होती. त्यासाठी कोल्हापूर भागातील इंटरनेट बंद करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. यापार्श्वभूमीवर शाहू […]
Ahmednagar : लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. आता भाजपने (Bjp) एकाचवेळी लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या 288 जागांवर निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ट्विट करत निवडणुक प्रमुखांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. अहमदनगर जिल्ह्यात लोकसभा व विधानसभेचे निवडणूक प्रमुख नेमताना भाजपने आपल्या जुन्या […]
Chitra Wagh : राज्यात अचानक औरंग्याची पैदास वाढू लागलीय… ती ज्यांनी जन्माला घातलीय, त्या महाविकास आघाडीच्या पैदावारांचा डीएनए आणि औरंगजेबाचा डीएन एकच असावा. असा टोला चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी कोल्हापूर (KOlhapur) आणि अहमदनगरमधील (Ahmednagar) तणावपूर्ण परिस्थितीवर लगावला. काही तरूणांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्या प्रकरणी राज्यातील परिस्थिती संवेदनशील असताना महाविकास आघाडीच्या वाचाळवीरांकडून दंगे भडकवण्याचं काम झालं […]
Maharashtra BJP Election 2024 : एकीकडे शिंदे सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार बाकी असतानाच भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. त्यासाठी भाजपकडून आज (दि. 8) रोजी रणशिंग फुंकण्यात आले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 48 मतदार संघासाठी निवडणूक प्रभारी जाहीर केले आहेत. येत्या लोकसभेसाठी पुणे आणि पुणे जिल्ह्यावर भाजपनं विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. […]
Monsoon Arrived : आठ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर का होईना पण देवभूमीत मान्सून दाखल झाला आहे. पण त्याचवेळी महाराष्ट्रात मात्र उन्हाचा पारा चांगलाच वाढल्याचं पाहायला मिळत आहे. विदर्भ (Vidarbha)आणि मध्य महाराष्ट्रात (Madhya Maharashtra)तापमान 43 अंशाच्या वर गेल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार? याची […]