Balasaheb Thorat on Radhakrishna Vikhe-Patil : गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला निळवंडे प्रकल्प (Nilavande Dam)पूर्ण झाला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बहुचर्चित निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते. तब्बल अनेक 53 वर्षानंतर हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. आता या धरणावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली. कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात […]
कोल्हापूर : पेटलेल्या कोल्हापूर (Kolhapur) शहरातील परिस्थिती आता हळू हळू पूर्वपदावर येत आहे. तणाव निवळत असून अनेक भागांतील दुकाने सुरु झाली आहेत. शहरात 2 दिवसात झालेल्या राड्याप्रकरणी 3 पोलीस स्थानकांमध्ये 3 गुन्हे दाखल करण्यात आले असून यात सुमारे 400 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच 36 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे, अशी माहिती […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी राऊतांनी त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सभागृहात कार्यकर्त्यांची संख्या कमी असल्याने त्यांनी खंत व्यक्त केली. संभाजीनगर येथील शिवसेनेच्या शाखेचा 38 वा वर्धापनदिनानिमित्त राऊत बोलत होते. राऊत म्हणाले की, शिवसेना फक्त पक्ष नाही तर धगधगात विचार आहे. इतिहास हा पहिल्या पिढीकडून […]
Sharad Pawar On Kolhapur Ride : कोल्हापूर आणि नगरमध्ये औरंगजेबाचा फोटो आणि स्टेटसवरील मेसेजवरून काल (दि. 7) रोजी हिंसा उसळली होती. त्यानंतर येथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या दोन्ही शहरांमधील घटनांनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाला सहकार्य करा, कायदा आणि सुव्यवस्था राखा, असेही […]
Dnyaneshwar Mauli Palakhi : आषाढीवारीसाठीची वारकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. दरवर्षी वारकरी मोठ्या उत्साहाने वारीत सहभागी होत असतात. त्यानिमित्ताने आळंदी व देहूच्या संस्थानची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 11 जून रोजी आळंदी येथून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी प्रस्थान करणार आहे. त्यानिमित्ताने संस्थानची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. माऊलींच्या पालखीसोबत मंदीर समितीचे 300 लोक असणार आहे. रथासोबत […]
Sanjay Raut replies Rahul Narvekar : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी केलेल्या वक्तव्यावर राज्याच्या राजकारणात उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ठाकरे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही त्यांच्या या वक्तव्यावर भाष्य केले आहे. आम्ही विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीचा मान ठेवतो. अध्यक्षांनी जर 90 दिवसांत निर्णय दिला नाही तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागू असा […]