Ahmednagar News : अहमदनगरमधील मुकुंदनगर भागात संदल मिरवणुकीदरम्यान, औरंगजेबाच्या प्रतिमा घेऊन तरुणांनी नाच केला. संदल मिरवणुकीत औरंगजेबाची प्रतिमा हातात घेऊन नाचण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर भिंगार कॅम्प पोलिसांकडून चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर कोल्हापूरमध्ये व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवण्यात आला. यावरुन कोल्हापूरमध्ये तणावपूर्ण वातावरण तयार झालं आहे. या […]
Ashadhi Wari 2023 : महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक पायी चालत पंढरपूरला येत असतात. यामध्ये अनेक मानाच्या पालख्या देखील राज्यभरातून पंढरपूर नगरीत दाखल होत असतात. यामध्ये शेगावच्या गजानन महाराजांची पालखी, आळंदीची संत ज्ञानेश्वर माऊलीची पालखी, देहूची जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी, पैठणच्या संत एकनाथ महाराजांची पालखी यांसह इतर अनेक पालख्यांचा समावेश […]
Ahmedangar News : आरोप-प्रत्योरोप करण्यापेक्षा शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधान सर्वांनी मानल पाहिजे, या शब्दांत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना डिवचलंय. दरम्यान, निळवंडे कालव्यातून येणाऱ्या पाण्याचं जलपूजन विखेंच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. (Nilwande Dam : Radhakrushna Speak on Balasaheb Thorat) Pune Crime : मुलीच्या प्रियकराच्या साथीने […]
Kolhapur News : कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. या प्रकारावरून विरोधी पक्षांनी राज्य सरकावर टीकेची झोड उठविली. आता ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सरकारवर टीका करत यामागे कोण सूत्रधार आहेत ते शोधण्याची मागणी केली आहे. परब यांनी आज पत्रकार परिषदेत शिंदे-फडणवीस सरकारवर […]
Kolhapur Riots : कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी अहमदनगरच्या फकीरवाडा भागात संदल उरोसदरम्यान औरंगजेबाचे फोटो घेऊन काही युवक नाचत होते. हे प्रकरण ताजे असतानाच आता कोल्हापूरमध्येही काही तरुणांनी औरंगजेबचा संदर्भ देऊन आक्षेपार्ह पोस्ट ठेवल्यानं तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. त्यानंतर आज मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले. काही ठिकाणी […]
Ahmednagar : अहमदनगरमधील मुकुंदनगर भागात संदल मिरवणुकीदरम्यान, औरंगजेबाच्या प्रतिमा घेऊन तरुणांनी नाच केला. त्यानंतर कोल्हापूरमध्ये व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवण्यात आला. यावरुन कोल्हापूरमध्ये तणावपूर्ण वातावरण तयार झालं आहे. त्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार संतापले आहेत. औरंगजेबाचं समर्थन कुणी का अन् कसं करेल? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. (Ajit Pawar Speak On the image […]