Ruchesh Jayavanshi : सातारचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी (Collector Ruchesh Jayavanshi) यांची काल तडकाफडकी बदली झाली असून सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी (Jitendra Dudi) यांची जयवंशी यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारचा कार्यक्षम जिल्हाधिकारी पुरस्कार (Efficient Collector Award of State Govt) मिळाल्यानंतर 48 तासांच्या आत राज्य सरकारने जयवंशी यांची बदली केल्याने […]
Nilesh Lanke On Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar) वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि त्यांच्या घरातील लोकांवर टीका करत असतात. काल परवा पडळकरांनी शरद पवार(Sharad Pawar) यांचा सोलापुरात एकेरी उल्लेख केला होता. आता पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी पडळकरांना नीट करण्याचा इशारा दिला […]
अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यात झालेल्या दगडफेकीनंतर सामना वडापावचे अन्सार चाचा यांनी जनतेला आवाहन केलं आहे. तुम्ही जर गुण्यागोविदांने राहिले तर अशा भानगडी उद्भभवनार नसल्याचं मत त्यांनी यावेळी केलंय. तसेच मायबाप तुम्ही भांडणं करु नका, माझी हात जोडून विनंती असल्याचंही ते म्हणाले आहेत. संगमनेरमधील दगडफेकप्रकरणी पोलिसांकडून धरपकड ! रात्रीतून आरोपी अटकेत अन्सार चाचा म्हणाले, मायबाप तुम्हाला आम्ही […]
Sangamner Stone Pelting : संगमनेरमधील समनापूर (Samnapur) येथे मोर्चा संपल्यानंतर दगडफेक झाली होती. त्यात दोघे जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत सतरा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्वजण हे संगमनेर व राहाता तालुक्यातील आहेत. (sangamner-stone-pelting-police-arrest-17-suspect) संगमनेरमध्ये मंगळवारी भगवा मोर्चा काढण्यात आला होता. […]
Water Supply Will Be Disturbed : महावितरण व विद्युत पारेषण प्रशासनाकडून पावसाळ्यापूर्वी विद्युत तारांची दुरुस्ती केली जाते. त्यासाठी शनिवारी (ता. १०) महावितरण(MSEB) प्रशासनाकडून शटडाऊन (Shutdown) घेण्यात येणार आहे. त्यामुळे अहमदनगर (Ahmednagar) शहराचा पाणी पुरवठा दोन दिवस विस्कळीत राहणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (Ahmednagar water supply will be disturbed) विद्युत पारेषण कंपनीकडून शनिवारी […]
Union Minister Ajay Kumar Mishra on Sharad Pawar : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा (Ajay Kumar Mishra) हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी जोरदार टीका केली होती. मी अजय कुमार मिश्रा यांना ओळखत नाही असे शरद पवार यांनी म्हटले होते. त्यांच्या […]