Young Engineer Ends Life Jumps From Seventh Floor : पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये सोमवारी (28 जुलै) सकाळी एक धक्कादायक घटना घडली. अॅटलास कॉपको ग्रुप या नामांकित आयटी कंपनीत नुकतीच नोकरीला लागलेला 27 वर्षीय तरुण पियूष अशोक कावडे याने (Pune Crime) ऑफिसच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेने आयटी क्षेत्रात खळबळ उडाली (Pune […]
Tanaji Sawant May Get Berth In Maharashtra Cabinet : महाराष्ट्रातील सत्तावर्तुळात सध्या मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदलाची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेषतः कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावर मंत्रीपद जाण्याची टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे. कोकाटे यांनी अलीकडच्या काळात केलेल्या काही विधानांमुळे सरकार अडचणीत आलंय. त्यांच्यावर ‘सेल्फ गोल’ केल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदावर गंडांतर […]
Police Raid On Kharadi Rave Party Accused Home : पुण्यातील खराडी येथील चर्चित रेव्ह पार्टी (Kharadi Rave Party) प्रकरणात मोठा अपडेट समोर आलंय. या प्रकरणातील प्रमुख आरोपी डॉ. प्रांजल खेवलकरसह अन्य सहा जणांच्या घरांवर पुणे पोलिसांनी झडती (Police Raid) घेतली आहे. यावेळी पोलिसांना कोणतेही अमली पदार्थ सापडले नाहीत. मात्र, तपासाच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी आरोपींच्या घरांमधून (Pune […]
पहलगाम हल्ला आणि त्यानंतरच्या भारताच्या ऑपरेशन सिंदूर याबद्दल आज लोकसभेत चर्चा झाली. त्यामध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे बोलल्या.
सामान्य प्रशासन विभागाकडून यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले असून, शासकीय कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाबाबत नियमावली दिली आहे.
Abu Azmi : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्यांची युनेस्को (UNESCO)मध्ये नोंद झाल्याबाबत, आज समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र